फोटोत एक मांजर लपले आहे ते शोधून दाखवा, फोटो झूम करून पहा, उत्तर सापडेल !

2288

प्रत्येक जण स्वतःला बुद्धिमान समजतो. खरेतर सजीव सृष्टीत मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो सर्वाधिक बुद्धिमान आहे. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या अनेकदा अशा काही प्रश्नांना सामोरे जावे लागते तेथे त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आपली बुद्धी कमी पडते. असे अनेक प्रश्न किंवा कोडी आहेत ज्यांचे उत्तर शोधताना आपल्याला खूप डोके लावावे लागते. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला येथे एका स्वयंपाक घराचा फोटो दाखवणार आहोत.या फोटोत दडलेले रहस्य शोधताना तुम्ही चक्रावून जाल. तुम्ही सहजपणे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. तुम्हाला या फोटोमध्ये लपलेली मांजर शोधून दाखवायची आहे.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो कोणा अभिनेता किंवा सुंदर अभिनेत्रीचा किंवा कारचा नाही तर आहे एका स्वयंपाक घराचा फोटो. या स्वयंपाक घरात खूप साऱ्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी ठेवल्या आहेत. भांडी ठेवली आहेत. मांडणीवर अनेक मसाल्याचे डबे ठेवले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट उपस्थित आहे जिला शोधण्याचा हे लोक सध्या प्रयत्न करत आहे. या फोटोमध्ये जे तुम्हाला स्वयंपाक घर दिसते त्यात एक मांजर लपलेले आहे. या मांजरीला हे लोक खूप प्रयत्न करून देखील शोधू शकत नाही. आणि ज्यांनी या फोटोतील मांजरीला शोधले ते त्यांच्या मित्र-मैत्रिणींना हा फोटो पाठवून त्या फोटोतील मांजरीला शोधण्याचे चॅलेंज देत आहेत. तुम्हीसुद्धा या फोटोतील मांजर शोधण्याचा प्रयत्न करा.
या फोटोला ciarra deBritto च्या नावाच्या एका रेडिट युजरने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या स्वयंपाक घराच्या फोटोला अनेकांनी लाईक केले असून या फोटोवर अनेक जणांनी कमेंट देखील केल्या आहेत. तुम्हीसुद्धा फोटो लक्षपूर्वक पाहून सांगा कि या फोटोत मांजर कोठे बसली आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाईट रेडीटवर एका योजने हा फोटो अपलोड केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने खाली कॅप्शन दिले की तुम्ही या फोटोतील मांजर शोधू शकता का? या फोटोला अनेकांनी शेअर करून देखील खूप जणांना या फोटोचे उत्तर मिळाले नाही. १०० पैकी ९० जण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास अपयश आले आहे. तुम्ही स्वतः पाहून बघा कदाचित तुम्हाला याचे उत्तर सापडू शकते.

खूप बारीक नजरेने पाहून देखील तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला या फोटोतील मांजर शोधण्यास मदत करतो. या स्वयंपाक घरात गॅसच्या वर जी फर्निचरची मांडणी आहे त्या मांडणीतील एका कप्प्याचे दार उघडे आहे. या कप्प्यात फळीच्या वर एक काळे मांजर बाहेर डोकावून पाहत आहे. तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हालाही ते सहज दिसेल. आम्ही तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तुम्ही सुद्धा आता हे चॅलेंज तुमच्या मित्रांना देण्यासाठी नक्की शेअर करा.