वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणे प्रत्येकाला आवडते. एक प्रकारचा विरंगुळा म्हणून आपण आपल्या मित्र मैत्रिणींना कोडी सोडवण्याचे चॅलेंज देतो. पूर्वीच्या काळी मुलामुलींचा घोळका एकत्र बसून वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारच्या कोड्यांचा खेळ खेळायचे. पण आता सोशल मीडिया चा जमाना आल्यामुळे एकत्र बसून खेळला जाणारा खेळ मोबाईल मार्फत खेळला जाऊ लागला.

सध्या या सोशल मीडियाच्या युगात अनेक नेटिझन्स साठी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमार्फत दिले जाणारे चॅलेंज सोडल्यावर त्या व्यक्तीला एक वेगळीच जिंकल्याची भावना अनुभवायला मिळते. कोडी सोडवण्यासाठी माणसाला बुद्धिमत्ता, एकाग्रशक्ती, निरीक्षणशक्ती असणे महत्त्वाचे असते.

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देणार आहोत. हा फोटोमध्ये अभिनेत्री सना खानचा वजह टूम हो या चित्रपटातील एका सीनचा फोटो दिला आहे. हे दोन्ही फोटो जरी सारखे दिसत असले तरीही त्यामध्ये पाच फरक आहेत जे तुम्हाला दोन मिनिटांमध्ये शोधून दाखवायचे आहे.


तुम्हाला जर या फोटो मधील फरक प्रयत्न करूनही दिसत नसतील तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही या पोस्ट खाली याचे उत्तर तुम्हाला दिले आहे. मात्र ते पाहण्यापूर्वी तुम्ही स्वतः ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

फरक-
या कोड्यातील पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोत सना खान च्या पायात सोनेरी रंगाची सॅंडल आहे तर दुसर्‍या फोटोत हीलचे शुज आहे.

या कोड्यातील दुसरा फरक म्हणजे सणाने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर जो लाल रंगाचा बेल्ट आहे त्यावर एक चिन्ह आहे. मात्र दुसर्‍या फोटोत त्या बेल्ट वरील ते चिन्ह नाहीसे झाले आहे.
या कोड्यातील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत सनाच्या गळ्यात मोत्याची माळ नाही मात्र दुसर्‍या फोटोत मोत्याची माळ दिसत आहे.
या कोड्यातील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोत सनाच्या मागे असलेल्या मोठ्या कुंडीत छोटी पाने असलेले झाड आहे. तर दुसर्‍या फोटोत लांब पाने असलेले झाड आहे.

या कोड्यातील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोत पांढऱ्या रंगाच्या फळीवर काळ्या रंगाची कुंडी आहे. तर दुसऱ्या फोटोत ती कुंडी ठेवलेली नाही. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *