घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने केस सरळ (straightening ) आणि चमकदार करण्यासाठी उपाय, जाणून घ्या !
केस ही स्त्रीयांसाठी एखाद्या मौल्यवान दागिन्यांप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांची निगा राखण्यात त्या कोणतीही कसर मागे सोडत नाही. लांबसडक ,जाड, चमकदार, मऊ आणि सरळ केस हे प्रत्येक स्त्रीला हवेहवेसे वाटतात. केस…