मित्रांनो चित्रपट इंडस्ट्री मध्ये दिवसाला काही ना काही घटना घडत असतात. कधी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी फोटो व्हायरल होत असतात, कधी एखादी फोटोशूट चालू असते तर कधी एखादी रिलेशनशिप इतके चर्चेत असते की त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत असते. आजूबाजूला माध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका देखील दिसून येतो. प्रत्येक अभिनेता व अभिनेत्री काही ना काही निमित्ताने नेहमी चर्चेचा विषय बनत असतात.

आज देखील अशीच एक अभिनेत्री चर्चेमध्ये आलेली आहे, तिने असे आगळे वेगळे बोर्ड फोटोशूट केले आहे ज्यामुळे बघणाऱ्यांच्या नजरा अगदी थक्क झालेल्या आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसालाच वातावरण इतके गरम झालेले आहे की अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणूनच या अभिनेत्रीने सोशल मीडियावर वातावरण गरम केले आहे. आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाज मुळे तिने चहात्यांच्या मनात कामूक भावना देखील निर्माण केलेली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्री बद्दल सांगत आहोत, त्या अभिनेत्रीचे नाव आहे कविता राधेश्याम. या अभिनेत्रीने विक्रम भट च्या थ्रिलर टीव्ही मालिका हू डिड इट उल्झानमधून मधून या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. परंतु कविता राधेश्याम “कविता भावी” म्हणूनच अधिक लोकप्रिय झाली. कविता राधेश्याम यांनी आतापर्यंत हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले साउथ इंडियन चित्रपट सृष्टीमध्ये कविता राधेशांचा एक आगळावेगळा चाहता वर्ग आहे, जो तिच्या चित्रपटांवर नेहमीच भरभरून प्रेम करत असतो.

कविता अनेकदा हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत असते आणि म्हणूनच एडल्ट कंटेन आणि कविता यांचे एक वेगळे समीकरण बनले आहे, असे वेगवेगळ्या स्तरातून म्हटले जाते. एक्टिंग मध्ये शिक्षण घेतल्यानंतर कविता राधेश्याम तिने इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावायला सुरुवात केली. ही अभिनेत्री चांगली एक्टिंग तर करते पण त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील तिचे खूपच चाहते आपल्याला पाहायला मिळतात.

कविता राधेश्याम आपल्याला कविता भावी या एडल्ट वेब सिरीज मध्ये दिसली होती. ही वेब सिरीज अठरा वर्षाच्या वयाच्या लोकांसाठी उपलब्ध होती.ही वेब सिरीज म्हणजे कामूक भावनेला उत्तेजन देणारी होती, याचाच अर्थ या वेब सिरीस मध्ये जो आशय होता, विषय होता तो अतिशय आगळावेगळा होता. या कामुक वेब सिरीजमुळे बराच वाद देखील झाला. कविता भावी ही वेब सिरीज पूर्ण महामारीच्या काळामध्ये सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सिरीज ठरली. रिपोर्टनुसार ही वेब सिरीज जगातील सहाशे दशलक्ष लोकांनी डाउनलोड केली आणि पाहिले.

कविता राधेश्याम इंस्टाग्राम वर आपल्याला नेहमीच काही ना काही अपलोड करताना दिसते. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून कविता अनेकांशी संवाद साधत असते. कविताने 2012 मध्ये फैजल शेफच्या पाच घंटा मे पाच करोड या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर तिने तामिळ तेलगू यासारख्या वेगवेगळ्या भाषेत चित्रपटांमध्ये देखील काम केले.

वर्ष 2015 मध्ये कविताने “मे हू रजनीकांत” या चित्रपटांमध्ये अभिनय केला. या चित्रपटाच्या टायटल वरून खूप वाद देखील घडला आणि हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. रिपोर्टनुसार साउथ सुपरस्टार अभिनेता रजनीकांत कविता राधेश्यामच्या या चित्रपटाची रिलीज रोखण्यासाठी मद्रास हायकोर्टामध्ये देखील गेले होते परंतु चित्रपटाचे प्रदर्शन थांबले नाही, तर हा चित्रपट व त्याचे शीर्षक बदलून हा चित्रपट रिलीज झाला म्हणूनच कविता हे नाव अनेकदा वादाच्या भवऱ्यात सापडलेले पाहायला मिळते. कविता नेहमी वेगळ्या प्रकारचे बोल्ड फोटोशूट करत असते, यामुळे ती अनेकदा चर्चेत देखील येते. कविता आणि बोल्ड फोटोशूट हे आता समीकरण बनले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *