साप हा शब्द उच्चारताच काहीजणांचा भीतीने थ र का प उडतो. सापां मुळे अनेकदा जीव गमावण्याची शक्यता असते. पण तुम्हाला ऐकून हैराणी होईल की मुळात साप हा खूप भित्रा प्राणी आहे. साप नेहमीच त्यांच्या मोठ्या प्राण्यांपासून म्हणजेच माणसांपासून वगैरे लपण्याचा पहिला प्रयत्न करतात.
चुकून जर ते एकमेकांसमोर आले तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते ह’ल्ला करतात. जेव्हा हा सापांना त्यांच्या जीवाला धोका आहे असे जाणवते तेव्हाच ते डं क मारतात. सापांच्या अनेक प्रजाती विषारी असल्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे असते.
साप हा असा प्राणी आहे जो त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात लपण्यास हुशार असतो. ते त्यांच्या मिळत्याजुळत्या बॅकग्राऊंड मध्ये कुठे लागतील याचा पत्ता लागणार नाही. साप कधीकधी घाबरून लपतात तर कधीकधी शि का रा ची वाट बघत लपून बसतात. सापाकडे लपण्याची एक उत्कृष्ट कला आहे. यामुळेच सध्या इंटरनेटवर फाईंड द स्नेक म्हणजेच सापाला शोधून दाखवा हा खेळ प्रसिद्ध झाला आहे. आज आम्ही तुमच्याकडून असाच एक खेळ खेळून घेणार आहोत.
खाली दिलेला फोटो तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा या फोटोत एक साप लपलेला आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियातील एका साप पकडणार्या संस्थेने शेअर केला होता. त्यांनीदेखील हा फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंट वर्क शेअर करत या फोटोतील अजगराला शोधून दाखवा असे लोकांना चॅलेंज दिले.
या संस्थेचे नाव स्नेक कैचर्स ब्रिस्बेन, इप्सविच, लोगान और गोल्ड कोस्ट (Snake Catchers Brisbane, Ipswich, Logan & Gold Coast) आहे. या संस्थेला ब्रिस्बेनच्या पश्चिमेला कोरिंडा येथील घरातून फोन आला होता की येथे एक अजगर दिसला आहे. जेव्हा संस्थेचे लोक तेथील त्या अजगराचा पकडण्यास गेलेत, तेव्हा त्यांनी हा फोटो काढला.
तुम्हाला या फोटोत लपलेला अजगर दिसत आहे का? नाही? जरा नीट लक्षपूर्वक पाहून बघा तुम्हाला देखील या फोटोतील अजगर दिसेल. आम्ही तुम्हाला एक हिंट देऊ शकतो की तो अजगर जमिनीवरच आहे. आता तरी दिसला का? नाही? चला अजून एक हिंट देतो. तोच काळ जमिनीवर असलेल्या लाकडांच्या आसपास आहे. आता तरी दिसला का? नाही तर मग जाऊ देत आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देतो.
आता हा फोटो लक्षपूर्वक पहा येथे खाली पडलेली लाकडे सरळ आहेत आणि यामधील एकच थोडे वळणदार आहे. खरे तर ते कुठलेही लाकूड नाहीतर तो अजगर आहे. हे अजगर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा असा फायदा घेत आणि त्यात लपून जातात.
तुम्हाला हा खेळ आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका.