बॉलिवुडमधले असे अनेक चित्रपट आहेत जे सत्य घटनेवर आधारित कथेवर तयार झाले आहेत. इतर कथांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या तसेच रंजक अशा कथांवर चित्रपट तयार करायला बॉलिवु़ड दिग्दर्शकांना नेहमीच आवडते. त्यातही म*र्ड*र मी*स्ट्री*वर आधारित चित्रपटांवर त्यांचा जास्त कल असतो. आपल्या समाजात ह्रदय पिळवुटन टाकणाऱ्या अनेक घटना घडत असतात. त्या घटनांमागचे सत्य जाणुन घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्यामुळे त्या घटनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना खुप आवडतात. चला तर आज आपण सत्य घटनांवर आधारित बनलेल्या म*र्ड*र मिस्ट्री चित्रपटांबद्दल जाणुन घेऊ.
तलवार – २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला मेघना गुलजार यांचा तलवार हा चित्रपट आरुषि तलवार केस म*र्ड*र मिस्ट्रीवर आधारित होता. २००८ मध्ये नोएडा येथे आरुषि तलवार आणि त्यांच्या घरातील नोकर हेमराज यांची हत्या झाली होती. या चित्रपटामध्ये ह*त्ये*चे दोन पैलु दाखवले गेले आहेत. पण आज देखील या म*र्ड*रच्या रहस्या मागील कोडे उलगडलेले नाही. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा खुप आवडली होती.
नो वन कि*ल्ड जेसिका – राजकुमार राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जेसिकाचे ह*त्या*कां*ड दाखवण्यात आले आहे. वेळे संपल्यावर ड्रिंक सर्व्ह केली नाही म्हणुन मनु शर्माने जेसिकाला गोळी मा*र*ली होती. जेसिकाचे खु*नी हा एका पुर्व मंत्र्याचा मुलगा होता. जेसिकाला गोळी मा*र*ण्या*त आली तेव्हा तिथे जवळपास ३०० लोक उपस्थित होते. या चित्रपटातील राणी मुखर्जी आणि विद्या बालनचा अभिनय वाखडण्या जागी होता.
में ओंर चार्ल्स – हा चित्रपट बिकनी कि*ल*र नावाने जगात प्रसिद्ध असलेल्या चार्ल्स शोभेराज वर आधारित होता. तो विदेशी पर्यटकांना त्याचा शि*का*र बनवायचा. रणदिप हुड्डा आणि रुचा चड्डा यांची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट प्रवाल रमन यांनी दिग्दर्शित केलेला.
रुस्तम – १९५९ मध्ये सर्वात चर्चित नानावटी कांड हे एका ऑफिसरच्या पत्नीचे तिच्या पतिच्या मित्रासोबत अफेअर होते. त्यात तो ऑफिसर त्याच्या मित्राचा खुन करतो. या चित्रपटात अक्षय कुमार, इलियाना डिक्रुझ , पवन मल्होत्रा यांची भुमिका होती.
शाहिद – २०१३ मध्ये आलेला हा चित्रपट वकिल आणि मानवाधिकार कार्यकर्ता शाहिद आजमी हा*त्य*कां*डा वर आधारित होता. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भुमिकेत होता. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. समिक्षकांनीसुद्धा या चित्रपटातील अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे कौतुक केले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !