बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमार चित्रपटांसाठी सगळ्यात जास्त फीस आकारतो . अक्षय कुमार चित्रपटाचा प्रॉफिट मध्ये कसलाही हिस्सा घेत नाही. परंतु ज्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतो त्या चित्रपटासाठी अक्षय कुमार खूपच जास्त चित्रपटाचे मानधन घेतो. सध्या दिग्दर्शक आनंद एल राय त्यांचा अंतरंगी या चित्रपटात अक्षय कुमार ची भूमिका खूप मोठी नसली तरी चित्रपटासाठी अक्षय कुमार दुप्पट चार्ज घेत आहे. अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 27 करोड फीस घेतली आहे. ह्या चित्रपटामध्ये धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. अक्षय कुमारचीअंतरंगी चित्रपटातील भूमिका खूप खास आहे.सूत्रानुसार आनंद एल राय यांना फिल्म बेस्ट अपियरंससाठी खूप मोठ्या सुपरस्टारच्या आवश्यकता होती. सुरुवातीला ह्या चित्रपटासाठी आनंद यांनी ऋतिक रोशनला ऑफर केला होत परंतु काही कारणास्तव ऋतिक रोशनअंतरंगी चित्रपटात काम करण्यास असमर्थता दर्शवली. परंतु अक्षय कुमार दिग्दर्शक म्हणून आनंदची खूप इज्जत करतो म्हणून अक्षय कुमारने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.रिपोर्टनुसार हा चित्रपट खूप अवघड नाही. अंतरंगी चित्रपटाच्या शूटिंग करिता अक्षय कुमार ची दोन आठवडे आवश्यकता लागेल. पुढच्या आठवड्यात अक्षयकुमार बेलबॉटम चित्रपटाच्या शूटिंग करिता लंडन मध्ये जात आहे. त्यानंतर अक्षय कुमार राय आणि पृथ्वीराज या चित्रपटाची शूटिंग एकत्रित करेल.
अक्षय कुमार एका दिवसाच्या चित्रपटाच्या शूटिंग करिता एक करोड रुपये घेतो. परंतु ह्या चित्रपटात एका अक्षय कुमारने दुप्पट चार्ज घेतला आहे. पिंकविल्लाच्या रिपोर्ट नुसार अक्षय कुमार 9 अंका शी खूप लगाव आहे. त्यामुळे अक्षय कुमारने नऊच्या अनुपात मध्ये 14 दिवसाच्या शूटिंगसाठी 14 करोड घेण्याऐवजी 27 करोड रुपये घेतले आहेत,अशी चर्चा आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.