बॉलीवूड ची सुंदर, सोज्वळ अशी व्याख्या असणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सर्वांची लाडकी दिया मिर्झा.
हिला आपण अनेक चित्रपटात पाहिले आहे. “रहना हे तेरे दिल में” या चित्रपटात दियाने साकारलेली भूमिका सर्वांना आवडली होती आणि तिचं वागणं, बोलणं सर्वांना मो हू न गेले होते. आता सुद्धा दिया अनेक वर्षानंतर चर्चेचा विषय ठरलेली आहे पण यामागे वेगळेच कारण आहे. चला तर जाणून घेऊया त्या कारणाबद्दल.
बॉलीवुडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा सध्याच्या दिवसात आपल्या व्य क्ति ग त आयुष्याला घेऊन खूप चर्चेत आहे. बातमी अशी आहे कि दियाच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. दिया मिर्झा सध्याच्या दिवसांत ब्रांदा येथील व्यावसायिक आणि गुंतवणूकदार वैभव रेखीला डे ट करत आहे. हो, प्रेम,लग्न आणि नंतर घ*ट*स्फो*टा*नंतर दिया मिर्झाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने आगमन केले आहे. अहवालानुसार सध्या दिया वैभव रेखी सोबत त्याच्या पाली हिल स्थित बंगल्यात राहत आहे.
आपणास सांगू इच्छितो की, २०१९ मधेच दिया मिर्झाने तिचा पती साहिल सांघा सोबत घ*ट*स्फो*ट घेऊन वि भ क्त झाली होती. दोघांनी आपले पाच वर्षाचे जुने नाते तोडले. पतीपासून वेगळे झाल्यानंतर दियाने याबद्दल एक अ धि कृ त रित्या विधान सुद्धा केले होते. असे म्हटले जाते की, साहिल आणि दिया यांच्या वैवाहिक जीवनात स म स्या निर्माण होण्याचे कारण वैभव रेखी आहे. दियाचे नवीन प्रेम म्हणजेच वैभव रेखी याबद्दल बोलायचे झाल्यास आपणास सांगू इच्छितो की, वैभव रेखी हा सुद्धा घ*ट*स्फो*टी*त आहे. त्याच्या आधीच्या पत्नीचे नाव सुनैना रेखी आहे, जी एक योगा अभ्यासक आहे. वैभव आणि सुनैना यांना एक मुलगी सुद्धा आहे.
दिया आणि वैभव यांच्यातील ओळख ही ट्विटरच्या माध्यमातून वाढली होती. लॉकडाउनचा काळ दोघांसाठी जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्यासाठी सुवर्णमय असा ठरला. एका अहवालानुसार लॉकडाऊन यादरम्यान दिया वैभव सोबत पाली हिल स्थित त्याच्या बंगल्यात राहत आहे. येथे दोघांना एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी सुवर्णमय क्षण मिळत आहेत. दियाच्या जवळच्या लोकांचे सुद्धा असे म्हणणे आहे की, दिया आणि वैभव आपल्या नात्याला घेऊन खूप आनंदी आहे. दोघांची साथ त्यांना खूप आवडते आहे. जर या नात्याचा भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास दिया आणि वैभव सध्या कोणताच असा निर्णय घेऊ इच्छित नाहीत, जेणेकरून त्यांना स म स्या निर्माण होईल. सध्या तरी ते दोघे जण आपल्या या नात्याला जास्तीत जास्त वेळ देत आहेत.
आपणास सांगू इच्छितो की, दिया मिर्झाने साहिल सांघा सोबत आपले पाच वर्ष जुने असलेले लग्न तोडले. दिया आणि साहिल यांचे लग्न १८ ऑक्टोबर २०१४ ला झाले होते. घ*ट*स्फो*टा*नंतर दियाने खूप काळ मौ न पाळले होते परंतु नंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दरम्यान घ*ट*स्फो*ट आणि भविष्यातील नियोजन याबद्दल भाष्य केले होते. त्याने साहिल सांघा सोबत झालेल्या घ*ट*स्फो*ट बद्दल सांगितले होते की, घ*ट*स्फो*टाचा निर्णय घेतल्यानंतर मला कोणताच प च ता वा होत नाही.
तिचे म्हणणे होते की, आता मला कोणती त क्रा र नाही. मी वयाच्या १४व्या वर्षापासून ध्या न धा र णा करत आहे. माझी प्रत्येक सकाळ सुंदर बागेत मी व्य ती त करते. माझे घर सुद्धा हिरवाईने भरलेले आहे. बाहेरच्या विश्वात खूप रा ग, क्रो ध आहे. माध्यमांमध्ये तर किती क्रो ध द्वे ष पाहायला मिळतो. परंतु आता दियाने आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिया आणि वैभव यांच्या डे टिं गच्या बातम्या बाहेर आल्यानंतर त्या दोघांचे चाहते सुद्धा खूप आनंदी आहेत.
जर आपल्याला वरील लेख आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका