आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. यातील काही गोष्टी आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात तर काही गोष्टी पाहून आपण अवाक होतो. काही वेळेस आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात ज्यांना पाहून आपण अनेकदा संभ्रमात पडतो. आयुष्यात आपल्याला अनेक प्रश्न किंवा कोडी पडतात ज्यांची उत्तरे खूप डोके लावून सुद्धा मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे असेच संभ्रमात टाकणारे कोडे घालणार आहोत. हे कोडे सोडविण्यासाठी करावी लागेल. याचे उत्तर एवढी कठीण नाही जर तुम्ही नीट डोके लावून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलात तर सहज तुम्हाला याचे उत्तर मिळेल.
शिवाय हे कोडे सोडवताना तुम्हाला खूप मजा येईल. आणि तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण होईल. खरे तर आम्ही तुम्हाला कोणताही प्रश्न विचारणार नाही तर त्या बदली दोन फोटो दाखवणार आहोत. एवढे वाचून तुम्हाला समजलेच असेल तुम्हाला या कोड्यामध्ये काय करायचे आहे. तरीही समजले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. या दोन फोटो मध्ये तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फोटो दिसायला सारखेच असतील. मात्र तरीही यामध्ये पाच फरक आहेत.तुम्ही नीट बारकाईने लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला ते फरक सहज रित्या कळून येतील.
हे कोडे सोडवणे म्हणजे डोके चालवण्याचा एक भाग आहे. आम्ही तुम्हाला येथे कुठल्या जीवजंतू चा नाहीतर एका सुंदर मुलीचा फोटो दाखवणार आहे. या कोड्याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. याचे उत्तर तुम्ही या पोस्टच्या खाली पाहू शकता.
आम्ही तुमच्यासाठी या कोड्याचे उत्तर या पोस्ट खाली दिलेले आहे पण तरीही त्या आधी तुम्ही स्वतः या फोटोतील फरक शोधण्याचा प्रयत्न करा. या फोटोमध्ये पाच फरक आहे जे तुम्हाला तीन मिनिटांमध्ये शोधून दाखवायचे आहेत. या सुंदर मुलीच्या फोटोमध्ये उत्तर नसलेले आहे ते तुम्ही लक्ष देऊन शोधू शकता.
नाही सापडले ना तुम्हाला फोटो मधले फरक तर चला आम्ही तुम्हाला सांगतो त्यातले फरक !
१) या फोटोंमधील पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोत त्या मुलीने टिकली लावली आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या मुलीच्या डोक्यावर टिकली नाही. २) या फोटोतील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत मुलीच्या दोन्ही कानात कानातले दिसतात तर दुसऱ्या फोटोमध्ये मुलीच्या एकाच कानामध्ये कानातला दिसत आहे.
३) या फोटोंतील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत मुलीच्या ब्लाऊज वर उभ्या रेषांची डिझाईन आहे तर दुसर्या फोटोत ती डिझाईन नाही. ४) या फोटोंतील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोत इं मुलीच्या ब्लाउज ला पाठीवर दोन लटकन आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये तीन लटकन आहेत. ५) या फोटोतील पाचवा फरक म्हणजे बांद्रा मंदिर पहिल्या फोटोज ब्लाउज ला दोन केशरी रंगाचे लटकन आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये तीन लटकन आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !