तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजता का? किंवा तुम्ही कुठलेही कोडे सोडवू शकता असे तुम्हाला वाटते का? तसे असल्यास आज आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. हे चॅलेंज तुमचे डोके भंडावून सोडले. या आधी तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न केव्हा कोडे सोडवले असतील मात्र हे कोडे सोडवताना तुम्हाला डोक्याला थोडासा ताण द्यावा लागणार आहे. या कोड्या मार्फत तुमची सूक्ष्म निरीक्षण शक्ती तपासली जाईल. या कोड्यात आम्ही तुम्हाला बाहुबली फेम तमन्ना भाटिया चा फोटो देणार आहोत. तुम्हाला या फोटोतील पाच फरक शोधून काढायचे आहे.

बाहुबली चित्रपटातील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया ला आपण सर्वजण जाणतो. तमन्ना ने तिच्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. दिल्या गेलेल्या तमन्नाचा फोटोमध्ये पाच वेगळे फरक आहेत हे तुम्हाला शोधायचे आहेत. या फोटोतील फरक शोधण्यात १०० पैकी ९९ लोक अयशस्वी ठरले. मात्र कदाचित तुम्ही हे कठीण कोडे सोडवण्यात यशस्वी ठरवू शकाल.
या फोटो मधील फरक शोधताना तुमचे डोके चक्रावून जाईल. तुम्ही जर स्वतःला सर्व कोडी सोडवणार यांपैकी एक समजत असाल तर आम्ही दिलेले हे कोडे सोडवून दाखवा. हे दोन्ही फोटो दिसायला जरी एक सारखे दिसत असले तरीही यामध्ये फरक आहे.

खूप डोके लावून तुम्हाला जर या फोटोतील फरक दिसत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही आम्ही या लेखाच्या अंती या कोड्याचे उत्तर तुम्हाला दिले आहे. मात्र तरी ते पाहण्याआधी तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.

फरक – या फोटोतील पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोत तर मनाने घातलेल्या मोठ्या नेकलेसच्या पेंडेंटला पांढरे मणी आहेत. तर दुसरा फोटोमध्ये नेकलेसच्या पेंडेंटच्या अर्ध्या बाजूलाच ते मणी आहेत.

या फोटोतील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत तमन्ना ची एक भुवयी काट कोनी आहेत. तर दुसर्‍या फोटोत तिची ती भुवई वर्तुळाकार आहे.
या फोटोतील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत तमन्ना ने लाल टिकली च्या खाली ांढऱ्या रंगाची छोटी टिकली लावली आहे तर दुसर्‍या फोटोत तिने फक्त लाल रंगाची टिकली लावली आहे.

या फोटोतील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोत तमन्ना ने डोक्यावर घातलेल्या बिंदीत पांढऱ्या रंगाच्या मोत्याच्या दोन रांगा आहेत. त्यातील एक रंग संपूर्ण आहे तर दुसरी अर्धवट आहे. दुसऱ्या फोटोमध्ये त्या बिंदीच्या अर्धवट रांगेत मणी जास्त आहे.

या फोटोतील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोत तमन्ना ने घातलेल्या गजर्‍यातील केशरी रंगाचे एक फुल जास्त आहे तर दुसर्‍या फोटोत ते फूल नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *