बॉलीवूड इंडस्ट्रीज एवढी मोठी तेवढ्याच येथील कलाकार देखील जास्त. माणसं जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी मैत्री ही होतेच आणि मैत्री झाली की काही वेळेस दुश्मनी देखील आली. बॉलीवूड मध्ये सुद्धा असे अनेक कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे एकमेकांचे तोंड देखील पाहत नाहीत. काहींनी तर या दुश्मनी मूळे इंडस्ट्रीच सोडून दिली. सध्याच्या काळात बॉलीवूड मध्ये कोण कोणाचे दुश्मन आहे हे सांगता येत नाही.

आता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सपोर्ट करणारे सर्व कलाकार बॉलिवुडमध्ये दुश्मन झाले आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे बॉलिवूडमधील अशा काही दुश्मन जोड्या बद्दल सांगणार आहोत ज्यांनी एकमेकांसोबत काम करणे वेळोवेळी टाळले.

१) सलमान खान आणि जॉन अब्राहम – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि बॉलीवूडचा टफ अँड फिट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जॉन अब्राहम यांच्यात अजिबात जमत नाही. सलमान आणि जॉन अब्राहम मध्ये न्यूयॉर्क या चित्रपटादरम्यान अभिनेत्री कटरीना कैफ वरून वाद झाला होता.

एका पार्टीमध्ये कॅटरिना व जॉन एकमेकांसोबत बोलत होते त्यावेळेस सलमान खानला राग आला आणि त्यांच्यात वाद झाले. या वादाचे रुपांतर नंतर मा रा मा री पर्यंत गेले होते. जॉन अब्राहमने सलमान खानला त्यावेळी का*ना*खा*ली मारली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांचे दुश्मन झाले आहेत.

२) बिपाशा बासू आणि करीना कपूर – २००१ मध्ये आलेल्या अजनबी या चित्रपटात अभिनेत्री बिपाशा बासू व करीना कपूर एकत्र दिसल्या होत्या.या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करीना आणि बिपाशा मध्ये थोडी बा चा बा ची झाली. या दरम्यान बिपाशाने करीना च्या का’ना’खा’ली मारली होती. या घटनेनंतर दोघेही कधीच एकत्र दिसले नाही. असे म्हटले जाते की यांची दुश्मनी अजूनही कायम आहे.

३) सलमान खान आणि विवेक ओबेरॉय – बॉलिवूड अभिनेता सलमान खान व विवेक ओबेरॉय यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. सलमान व विवेक’मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय मुळे दरी निर्माण झाली होती. ही द’री इतकी वाढली की सलमान खान विवेकला फोन वरून ध म क्या देत होता.यानंतर विवेकने सलमान खानची अनेकदा माफी देखील मागितली पण सलमान खानने त्याला अजूनही माफ केलेले नाही.

४)सनी देओल आणि आमिर खान – २००१ मध्ये सनी देओलचा गदर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यावेळी आमिर खानचा ल गा न हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार होता. त्यामुळे सनी देओल ने अमीर खान ला त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख थोडी पुढे घेण्याची विनंती केली होती. मात्र आमिर खानने ती विनंती मान्य केली नाही.

हे दोन्ही चित्रपट १५ जून २००१ ला एकाच वेळी प्रदर्शित झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. मात्र या घटनेनंतर अमीर व सनी मधील नाते पूर्णपणे बिघडले ते आजपर्यंत सुधारू शकले नाही.

५) सनी देओल आणि शाहरुख खान – एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख खानने सनी देओलला त्याच्यातील एक चूक दाखवली होती याचा राग सनी देओल ला अनावर झाला. तो इतका की सनी शाहरुखला मा र णा र होता मात्र तेथे काम करत असलेल्यांनी ती मा रा मा री थांबवली. त्यानंतर या दोघांमधील दुश्मनी अजूनही कायम आहे. मात्र काही वर्षांपूर्वी हे दोघे एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एकत्र दिसले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *