बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान आपल्या उत्कृष्ट अभिनय शैली मुळे प्रेक्षकांना आले पसंती प्राप्त करत असतो त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आणि काही चित्रपट फ्लॉ प झाले परंतु आज आपण या लेखांमध्ये अशा काही चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहोत या चित्रपटाची कहाणी अतिशय ब क वा स होती तरीही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आणि त्यांनी चांगलीच कमाई केली. चला तर मग जाणून घेऊया अशा काही चित्रपटांविषयी.
फॅन – १५ एप्रिल वर्ष २०१६ रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाची कथा ब क वा स होती, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. चित्रपटात कथा हि जरा वेगळी आहे. दिल्लीतील सायबर कॅफे चालवणा-या गौरव चंदना या मुंबईत राहणाऱ्या तरुणापासून कथा सुरु होते.
तो आर्यन खन्ना या हिरोचा जबरदस्त फॅन असतो. आर्यनसारखे कपडे घालणे, बोलणे, वावरणे हेच त्याचे जीवन असते. एकदा परिसरातील एका स्पर्धेत तो भाग घेतो. आर्यन खन्नाचा हुबेहुब अभिनय करून तो पारितोषिक पटकावतो. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो मग, दिल्लीहून तो थेट मुंबई गाठतो.
त्याच हॉटेलमध्ये त्याच रूममध्ये थांबतो जिथे आर्यन खन्ना सुरुवातीला थांबलेला असतो पण त्याची आर्यनशी भेट होऊ शकत नाही पण भेट झाल्याखेरीज परतायचेच नाही हे त्याने निश्चित केलेले असते.
तेव्हा एका सिड कपूर नावाच्या ज्युनिअर कलावंतांना तो मारतो आणि त्याचा व्हिडिओ लोड करतो. यामुळे मीडियात एकच ख ळ ब ळ मा ज ते कारण गौरवने हे काम केलेले असते अन् आर्यनची त्यामुळे ब द ना मी होते. म्हणून आर्यन गौरवला अटक करायला लावतो.
यामुळे दुखावला गेलेला गौरव शपथ घेतो की फॅन म्हणून इतके दिवस मी स्टारमागे धावलो आता स्टारला फॅनमागे धावायला भाग पाडेन. अशी एकंदरीत कथा होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा गाण्यावरून काही वाद सुद्धा निर्माण झाले होते.
डियर जिंदगी – चित्रपटाची कथा कायरा (आलिया भट्ट)ची आहे आणि तिने सिनेमेटोग्राफीचा कोर्स केला आहे व लहान लहान जाहिरातींना डायरेक्ट करत असते. कायराची इच्छा असते की तिने लवकरच एक डायरेक्टरम्हणून चित्रपट केले पाहिजे, पण कथेत थोडे ट्वि’स्ट येतो. काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी ती दिवसभर लढत असते.
कथेत ती वेळेवेळे वर काही लोक जसे प्रोड्यूसर रघुवेन्द्र (कुनाल कपूर), होटेलियर सिड (अंगद बेदी) आणि सिंगर रूमी (अली जफर) येतात ज्यांच्यासोबत कायरा थोडा वेळ घालवते. पण अचानक एक दिवस तिची भेट थे’रे’पि’स्ट जग (शाहरुख खान)शी होते, आणि त्याच्या गोष्टी कायराला फार पसंत पडतात.
डॉक्टर जग कायराच्या शोधात तिची मदत करेल का? जीवनाशी निगडित ज्या प्रश्नांचे उत्तर ती शोधत आहे
चित्रपटामध्ये शाहरूख खान सोबत अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा आपल्याला दिसली होती. चित्रपटाचे कथानक दमदार नसून सुद्धा हा चित्रपट हिट ठरला होता.
झीरो – २१ डिसेंबर २०१८ ला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झीरो’चे कथानक जसजसे पुढे जाते तसतसा बु’ट’का बऊआ (शाहरुख खान) आपल्यातीलच एक वाटायला लागतो. हे यश आहे ते व्ही’ए’फ’ए’क्स टीमचे आहे. ‘झीरो’ची गोष्ट आहे मीरतमध्ये राहणाऱ्या बऊआ सिंगची, जो शारीरिक व्यं ग घेऊन जन्माला आलाय. पण हा बु’ट’का अ’व’लि’या त्याचे दु:ख करत बसणाऱ्यांपैकी नाही.
मित्रांसोबत ट वा ळ क्या करणे, वडिलांच्या पैशावर मौजमस्ती करणे आणि आवडती अभिनेत्री बबिता कुमारी (कतरिना कैफ) सोबत रोमान्स करण्याची स्वप्ने रंगवणे, असा त्याचा रोजचा दिनक्रम. हा बऊआ ३८ वर्षांचा आहे आणि त्याचे अद्याप लग्न झालेले नाही. कित्येक मुलींना नकार दिल्यानंतर बऊआला एक मुलगी आवडते. ही मुलगी म्हणजे दि’व्यां’ग पण अत्यंत हुशार संशोधक आफिया (अनुष्का शर्मा).
जेमतेम दहावीपर्यंतही न शिकलेल्या बऊआला आपला जीवनसाथी म्हणून निवडण्यात आफियाला काडीमात्र रस नसतो. पण अत्यंत फिल्मी स्टाइलने बऊआ तिच्या हृदयात जागा मिळवण्यास यशस्वी होतो. आफियाही त्याच्या प्रेमात पडते आणि लग्न करण्यास तयार होते. पूर्वाधात संथ वाटत असणारा सिनेमा उत्तरार्धात वेग पकडतो.
अनेक प्रश्नांची उकल होते आणि बऊआ भरलेल्या लग्नघरातून पळून जातो. कारण त्याची आवडती अभिनेत्री बबिता त्याच्या आयुष्यात येते. ‘आपलं आयुष्य कोकिळेसारखं आहे, जिला फक्त स्वच्छंदी जगणं माहिती आहे. घरटं थाटण्याचं, पिल्लांचं संगोपन करण्याचं स्वप्न तिचं नसतं तसंच काही आपलंही आहे’, अशी डायलॉगबाजी करून आफिया आणि मीरत शहराला सोडून बऊआ जातो आणि पुन्हा एकदा आपल्या गालावरच्या खळीत बबिताला गुंतवून टाकतो.
या चित्रपटाचे कथानक सुद्धा प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणारे होते, तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट सिद्ध झाला.
जब हॅरी मेट सेजल – वर्ष २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये शाहरुख खान सोबत अनुष्का शर्मा हे ने अभिनय केला होता. चित्रपटाची कथा म्हणजेच हॅरी (हरिंदर सिंग नेहरा हा टूर गाईड आहे. आपल्या परिवार पासून दूर जाऊन हा हॅरी युरोपात टूर गाईड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सजल नावाच्या मुलीशी होते.
तिला युरोप ची सै’र करत असताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्या कडून ह’र’वू’न जाते. हि अंगठी शोधल्याशिवाय ती पार्ट जाणार नाही हा पण करते. यातून पुढे घटना घडत जातात. चित्रपटाची कहाणी प्रभावी नसून सुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !