भूतलावर नाना विविध प्राण्यांचे प्रकार आहेत. या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. माणसाच्या बुद्धीमुळे जगामध्ये अशक्य गोष्टी शक्य झाले आहेत. बुद्धी तल्लख रहावे यासाठी माणूस वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन घेणे. महागडे बदाम खाणे.
वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक सध्या बाजारात उपलब्ध आहेत या टॉनिक मुळे बुद्धिमत्ता वाढते असा दावा टॉनिक बनवणाऱ्या कंपनी करतात. मात्र या सर्व गोष्टींवर उगीच वायफळ पैसा खर्च करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला काही अशा पोस्ट दाखवतो ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. यामुळे तुमची विचार करण्याची शक्ती वाढून बुद्धिमत्ता चांगली होईल.
आम्ही तुम्हाला एक पझल सोडवायला घेणार आहोत. याबद्दल मध्ये दोन समान दिसणारे फोटो दिलेले असतील. फोटो सर्व साधारणपणे समान जरी दिसत असले तरी त्यांच्यामध्ये थोडेफार फरक आहे हे तुम्हाला बारकाईने शोधून दाखवायचे आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये साऊथ कडील व हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया तुम्हाला दिसेल.
सुरुवातीला दोन्ही फोटो एकच आहे असे तुम्हाला भासेल मात्र नंतर तुम्ही निरखून पहा तर त्याच्यामध्ये पाच फरक तुम्हाला दिसतील. तमन्ना भाटिया च्या सुंदर फोटो मध्ये असलेले पाच फरक तुम्हाला एका मिनिटामध्ये शोधून दाखवायचे आहेत. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला या कोड्याचे उत्तर दिले आहे मात्र त्याआधी तुम्ही स्वतः हे कोडे डोक्याला थोडासा ताण देऊन सोडवण्याचा प्रयत्न करा.
सापडले का तुम्हाला या फोटोतील फरक? नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला या फोटो मधील फरक सांगतो. हे फरक काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा जाणवतील. हे आहेत बघा आम्ही दिलेल्या फोटो मध्ये फरक –
१) पहिल्या फोटोमध्ये तमन्ना ने घातलेली डोक्यावर घातलेला बिंदी हा दागिना डोक्याला अर्धवट लावलेला आहे. तर दुसऱ्या चित्रात हा दागिना पूर्ण गजऱ्यापर्यंत टेकलेला दिसतो.
२) या फोटोतील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये तमन्ना च्या दोन्ही कानात झुमके दिसता.यामध्ये एका कानात पूर्ण झुमका दिसत आहे तर दुसऱ्या कानात अर्धा झुमका दिसत आहे. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये एकाच कानात झुमका दिसत आहे.
३) या फोटोतील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत तमन्ना ने डोक्यात माळलेल्या पांढऱ्या व थोड्या केशरी रंगाच्या फुलांचा समावेश आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये पांढऱ्या व गुलाबी फुलांचा समावेश आहे.
४) या फोटोतील चौथा फरक म्हणजे तमन्ना गळ्यात घातलेले नेकलेसमध्ये मोठ्या नेकलेस मध्ये जे दोन पेंडंट आहेत त्यात पहिल्या फोटोमध्ये लाल व पांढरा डायमंड दिसतो. तर दुसऱ्या फोटोमध्ये हिरवा व लाल डायमंड दिसतो.
५) या फोटोतील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये तमन्नाच्या उजव्या डोळ्यावर भुवयी काटकोनी आकारात आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती वर्तुळाकार दाखवण्यात आली आहे.
जर तुम्हाला हे कोडे आवडले असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.