साउथ सिनेमाची लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ सध्याच्या दिवसात चर्चेत आहे. तिने कन्नड़, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची हृदय जिंकलेले आहे. नुकतेच रश्मिका मंदांनाला सर्च इंजिन गुगलने २०२०मधील भारताची राष्ट्रीय क्रश म्हणून घोषित केले आहे. यानंतर या अभिनेत्रीचे नाव सोशल मीडियावर खूप चर्चेमध्ये आहे आणि तिच्या नावाने सध्या ट्रेंड सुद्धा सुरू आहे.

खरंतर गुगलवर नॅशनल क्रश ऑफ इंडिया फीमेल सर्च केल्यावर रश्मिका मंदांना हिचे नाव समोर येत आहे. याबद्दलची अधिकृत माहिती स्वतः रश्मिका मंदांना ने स्वतः सोशल मीडिया द्वारे प्रसिद्ध केली. तिने सोशल मीडियावर एक स्क्रींशोट शेअर केला आहे, ज्यामध्ये NationalcrushRashmika असे लिहले आहे.

रश्मिका मंदाना सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर #NationalcrushRashmikaच्या स्क्रीनशॉट ला शेअर केले आहे.आपले नाव ट्रेंड केल्यावर रश्मिका मंदाना ने आपल्या ट्वीट मध्ये खुशी सुद्धा जाहिर केली आहे. सोबत आपल्या चाहत्यांचे कौतुक आणि आभार मानले आहे.

रश्मिका मंदाना ने अआपल्या ट्वीट मध्ये लिहले कि, माझे चाहते खरेच महान आहेत. ते खूप प्रेमळ आहेत. माझे हृद्य त्यांच्या जवळ आहे. सोशल मीडियावर रश्मिका मंदाना हिचे हे ट्वीट खूप वायरल होत आहे.

अभिनेत्रीच्या अनेक चाहते तिच्या ट्वीटला खूप पसंद करत आहे सोबत आपल्या कमेंट द्वारे प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करत आहे आणि #NationalcrushRashmika ट्रेंड होण्यामुळे आपले आनंद जाहिर करत आहे.

आपणास सांगू इच्छितो की, रश्मिका मंदांना साऊथ सिनेमाची लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात वर्ष २०१६ मध्ये कन्नड चित्रपट किरिक पार्टी द्वारे केली होती. रश्मिका मंदांना ने पहिला चित्रपटांमध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ मा’ज’व’ला होता.

त्याचबरोबर चित्रपटा मध्ये रश्मिका द्वारे केलेल्या भूमिकेला प्रेक्षकाने सुद्धा भरभरून दाद दिली होती. रश्मिका मंदांना शेवटी आपल्याला तेलगू चित्रपट भीष्मामध्ये दिसली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *