सध्या अभिनेता सैफ अली खान चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खलनायकी पात्र साकरण्यात व्यस्त आहे. प्रेक्षकांना सुद्धा त्याच्या हा नवा अभिनय आवडत असल्याचे दिसुन येते. सैफने तानाजी चित्रपटात दमदार खलनायक साकारला होता. आता सैफ पुन्हा एकदा असेच एक खलनायक पात्र मोठ्या पडद्यावर साकारण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता सैफ अली खान लवकरच दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात लंकेश रावणाची भुमिका साकारता दिसणार आहे.

मात्र या चित्रपटाबद्दल बोलताना सैफने असे काही वक्तव्य केले ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. एवढेच नव्हे तर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येत आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तर सैफला या चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. सैफने या प्रकरणी माफी देखील मागितली. सध्या या दिवसांत सैफ हिमाचल प्रदेशात त्याच्या भू-त पोलिस या चित्रपटाचे शुटींग करत आहे.

1. अभिनेत्री करिना कपूर खान ही जरी सैफ अली खानची पत्नी असली तरीही या आधी सैफचे लग्न एकेकाळची नामांकित अभिनेत्री अमृता सिंहसोबत झाले होते. काही वादांमुळे यांनी घ*ट*स्फो*ट घेतला. या दोघांचा घ*ट*स्फो*ट त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता. अमृता सिंह सैफपेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर १३ वर्षांनी त्यांनी घ*ट*स्फो*ट घेतला होता. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की घ*ट*स्फो*ट नंतर अमृताने त्याच्याकडे ५ करोड रुपयांची मागणी केली होती. त्यातील २.५ करोड त्याने दिले आहेत. याशिवाय सैफला त्याच्या मुलांच्या देखभालीसाठी १ लाख रुपयेसुद्धा अमृताला द्यावे लागतात.

2. घ*ट*स्फो*टी*त सेलिब्रेटींच्या यादीत मलाइका अरोरा आणि सलमान खानचा भाउ अरबाज खान यांचे नाव सुद्धा येते. अभिनेत्री मलाइका अरोराने घ*ट*स्फो*ट नंतर अरबाजकडून १० करोड रुपयांची पोटगी मागितली होती. यामध्ये ती काहीच कमी जास्त करण्यास तयार नव्हती. मात्र अरबाजने तिला १० करोड रुपयांऐवजी १५ करोड रुपये दिले होते.

3. याच यादीतील अजुन एक कपल म्हणजे रिया पल्लई आणि संजय दत्त. रिया पल्लई या संजय दत्तच्या दुसऱ्य़ा पत्नी होत्या. १९९८ मध्ये यांचे लग्न झाले आणि २००५ मध्ये यांनी घ*ट*स्फो*ट घेतला होता. पोटगी म्हणुन रियाने संजयकडे किती रुपये मागितले याचा जरी खुलासा झाला नसला तरी मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार संजयने तिला ४ करोड रुपयांची पोटगी दिली होती. यासोबतच त्याने तिला एक महागडी गाडी व सी फेसिंग अपार्टमेंटसुद्धा दिले होते.

4. बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशन आणि त्याची पत्नी सुजैन खान यांचा घ*ट*स्फो*ट सुद्धा महागड्या घ*ट*स्फो*टां*पैकी एक मानला जातो. या दोघांनी २००० मध्ये लग्न केले होते तर २०१३ मध्ये त्यांचा घ*ट*स्फो*ट झाला. घ*ट*स्फो*टा*नंतर सुजैनने रितिक कडे भारीभक्कम रक्कम पोटगी म्हणुन मागितली होती. आणि रितिकने सुद्धा ती दिल्याचे म्हटले जाते. या दोघांच्या घ*ट*स्फो*टाच्या चर्चांमध्ये असे सांगितले जात होते कि सुजैनने रितिककडे ४०० करोड रुपयांची मागणी केली त्यापैकी ३८० करोड रुपये रितिकने दिले होते. मात्र नंतर रितिकने ट्विट करत या अफवा असल्याचे सांगितले.

5. बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता अमिर खानने १९८६ मध्ये त्याच्या आईवडीलांच्या मनाविरुद्ध जाऊन रिना दत्त सोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांमध्ये दुरावा येऊ लागला. २००२ मध्ये या जोडीने घ*ट*स्फो*ट घेतला. असे म्हटले जाते की, अमिर खानला हा घ*ट*स्फो*ट खुप भारी पडला कारण पोटगी म्हणुन त्याना रिनाला भारी भक्कम रक्कम द्यावी लागली होती. ती रक्कम नक्की किती होती हे मात्र अद्याप उघड झाले नाही.

6. रोमॅंटीक चित्रपचटाचे बादशहा म्हणून बॉलिवुडमध्ये यशराज बॅनरला ओळखले जाते. या बॅनरचे मालक आदित्य चोपडा यांनी राणी मुखर्जीसोबत लग्न केले. या दोघांना अदिरा नावाची एक मुलगी सुद्धा आहे. राणी मुखर्जीसोबत लग्न करण्यापुर्वी आदित्य चोपडा यांचे पायल खन्ना यांच्याशी लग्न झाले होते. मात्र राणीशी लग्न करण्यासाठी त्यांनी पायल यांना घ*ट*स्फो*ट दिला. त्यानंतर पोटगी म्हणुन त्यांना ५० करोड रुपये पायलला द्यावे लागले होते. २००२ मध्ये आदित्य चोपडा आणि पायलचे लग्न झाले होते व २००९ मध्ये त्यांचा घ*ट*स्फो*ट झाला.

7. बॉलिवुडमध्ये डान्सचा बादशहा म्हणुन व प्रभूदेवाला ओळखले जाते. प्रभूदेवा यांचा २०११ मध्ये त्यांची पत्नी रामलता यांच्याशी घट*स्फो*ट झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्रभुदेवाला त्यांच्या पत्नीला घ*ट*स्फो*टानंतर २० ते २५ करोड रुपयांची संपत्ती, २ महागड्या गाड्या, आणि १० लाख रुपये द्यावे लागले होते.

8. अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी लग्नानंतर तब्बल १६ वर्षांनी घ*ट*स्फो*ट घेतला होता. या घ*ट*स्फो*टात फरहानला पोटगी म्हणुन महागड्या शहरांपैकी एक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या बॅंडस्टॅंड येथे बंगला द्यावा लागला होता. याशिवाय काही रक्कम सुद्धा द्यावी लागली होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *