मोठ्या घरातील मुलींशी लग्न करून हे अभिनेते बनले श्रीमंत जावई !

889

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील नाती अप्रतिम सादर होतात. जावया बद्दल बोलायचे झाल्यास भारतीय सं स्कृ ती मध्ये जावयाला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. जावई घरी आला की त्याचा उत्तम पाहुणचार केला जातो. त्याच्या आगत-स्वागत कोणतीही कमी होणार नाही याची काळजी मुलीच्या माहेरचे घेतात. बॉलीवुड मधल्या जावयांना बद्दल बोलायचे झाल्यास येथे असे काही अभिनेते आहेत जे श्रीमंत घराचे जावई बनले.

या सर्व कलाकारांनी त्यांच्या मर्जीने त्यांचा जीवनसाथी निवडला आणि आज ते श्रीमंत घराण्यातील जावई झाले असे नाही की लग्नापूर्वी हे कलाकार प्रसिद्ध नव्हते मात्र लग्नानंतर या जावयांना प्रसिद्धी सोबतच श्रीमंतीअसे नाही की लग्नापूर्वी हे कलाकार प्रसिद्ध नव्हते मात्र लग्नानंतर या जावयांना प्रसिद्धी सोबतच श्रीमंती देखील मिळाली. आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध कलाकारांची माहिती देणार आहोत ज्यांनी श्रीमंत घराण्यातील मुलींसोबत लग्न करून स्वतःचे आयुष्य अधिक सुंदर बनवले.

1.अक्षय कुमार – या यादीत पहिले नाव येते ते म्हणजे बॉलिवूडचा खि ला डी अक्षय कुमार चे. अभिनेता राजेश खन्ना यांना हिंदी सिनेसृष्टीत चे पहिले सुपरस्टार मानले जाते. आणि विशेष म्हणजे अक्षय कुमार त्यांचा जावई आहे. अक्षय कुमारने १७ जानेवारी २००१ मध्ये राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल सोबत लग्न केले. आज या दोघांना बॉलिवूडमधील आयडियल कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांना आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत.
2. ध नु ष – वाय दिस कोलावरी डी प्रेम साऊथचा सुपरस्टार ध नु ष हा संपूर्ण सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांचा जावई आहे. कोलावरी डी या गाण्यानंतर ध नु ष चे आयुष्य पालटले. या गाण्याने त्याला भलतीच प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर रांझना या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ध नु ष ने २००४ मध्ये रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सोबत लग्न केले होते.
3. शर्मन जोशी – अभिनेता शर्मन जोशी हा एकेकाळचा प्रसिद्ध खलनायक प्रेम चोपडा यांचा जावई आहे. थ्री इ डी य ट्स   आणि गो ल मा ल या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर शर्मन जोशी चे नाव यशस्वी अभिनेत्यांमध्ये घेतले जाऊ लागले. शर्मन जोशी ने २००० मध्ये प्रेरणा चोपडा सोबत लग्न केले होते.
4. कुणाल कपूर – हे नाव कदाचित तुम्हाला चकित करायला लावणारे असू शकते. रंग दे बसंती या चित्रपटात कुणालने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. लग्नानंतर कुणाल एका मोठ्या घराण्याचा जावई झाला. कुणाल ले बॉलीवूडचे म हा ना य क अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना सोबत लग्न केले. त्यामुळे कुणाल बच्चन कुटुंबाच्या जावई आहे.
5. अजय देवगन – बॉलीवूडमध्ये अँ ग्री यंग मॅन म्हणून ओळख असलेला अभिनेता अजय देवगन त्याच्या ॲ क्श न पटासाठी प्रसिद्ध आहे. अजय देवगन फक्त ॲ क्श न पटच नाही तर कॉमेडी देखील उत्कृष्ट करतो. अजय देवगनने १९९९ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोबत लग्न केले. आणि अजय एकेकाची प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांचा जावई झाला. लग्नानंतर इतक्या वर्षांनी देखील यांची जोडी सुपरहिट आहे.
6. कुणाल खेमू – कुणाल खेमू ने त्याच्या बालपणी हम है राही प्यार के, राजा हिंदुस्तानी, भाई आणि जुडवा यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला होता. मात्र मोठा झाल्यावर त्याला हवे तसे यश मिळवता आले नाही. कुणाल ने मोठा होऊन ढोल, ट्रॅफिक सिग्नल, धमाल, गो ल मा ल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
त्यानंतर कुणालने अभय या वेब सिरीज मध्ये काम केले. कुणाल खेमू ने पतौडी खानदानाची मुलगी सोहा अली खान सोबत लग्न केले आणि तो पतौडी घराण्याचा जावई झाला. या दोघांना आता इनाया नावाची गोड मुलगी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !