बॉलीवुड इंडस्ट्री दुनियेतील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. तसे बघायला गेले तर बॉलीवूड मध्ये एकाहून एक सुंदर अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. बॉलिवूडमध्ये आपल्याला रोज नवनवीन चेहरे पाहण्यास मिळतात. त्यातील काही चेहरे सफल होतात तर काही असफल. तसे पाहायला गेल्यास बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये हिट सिनेमे साकारले. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत बॉलिवूडमधील काही क्युट अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.
५) आलिया भट –
सर्वात क्यूट अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री आलिया भट चे नाव पाचव्या स्थानावर आहे. आलिया भटला तर सर्व जण ओळखतात. आलिया भट बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध आणि नामांकित अभिनेत्री आहे. आलिया भट्टने अगदी कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आलिया भट दिसायला खूप निरागस आहे.

आतापर्यंत तिने अनेक मोठ मोठ्या आहेत चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे ती बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये आलिया भटने खूप कमी वेळात मोठे यश संपादन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आलिया भट्ट ने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
४) उर्वशी रौतेला –
अभिनेत्री उर्वशी रौतेलाला सर्व जण ओळखतात. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बॉलिवूडमधील सर्वात क्युट अभिनेत्रींच्या यादीत चौथा क्रमांक लागतो. सध्याच्या काळात उर्वाशी रौतेलाच्या चाहात्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. उर्वशीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

मात्र बॉलीवूड मध्ये तिला फारसे यश संपादन करता आले नाही. परंतु तरीही ती तिच्या हॉट आणि बोल्डनेस मुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. इंस्टाग्राम वर तिचे अनेक फॉलोवर्स असून तिच्या सौंदर्याने अनेक सुंदर अभिनेत्रींना मात देत असते.
३) अनुपमा –
बॉलिवूडचा सर्वात सुंदर आणि अभिनेत्रींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री अनुपमा चे नाव येते. तुम्हा सर्वांना अभिनेत्री अनुदानाबाबत ठाऊकच असेल की ती किती सुंदर आणि आकर्षक आहे. तिच्या सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांची मन जिंकून घेतली. अनुपमाने साउथ इंडस्ट्रीमधील प्रेमम या चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले होते.
२) कीर्ती सुरेश –
बॉलीवूड इंडस्ट्रीच्या सुंदर आणि क्युट अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री कीर्ती सुरेश चे नाव येते. अभिनेत्री कीर्ती सुरेश ही साऊथ इंडस्ट्रीमधील एक नामांकित व गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कीर्ती सुरेश ने साउथ इंडस्ट्री मधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री कीर्ती सुरेश दिसायला खुपच निरागस व सुंदर आहे. तिच्या सौंदर्यामुळे तिने स्वतःच्या चाहत्यांच्या संख्येत कित्येक पटीने वाढ केली. सौंदर्या सोबतच शानदार अभिनयामुळे सुद्धा ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
१) साई पल्लवी –
बॉलीवूडच्या सुंदर व क्युट अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर अभिनेत्री साई पल्लवी चे नाव येते. ती दिसायला खूप सुंदर व निरागस आहे. साई पल्लवी साउथ इंडस्ट्रीमध्ये २०१५ मध्ये आलेल्या प्रेमम या चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर साई पल्लवी ने अनेक हिट चित्रपट दिले. अभिनेत्री साई पल्लवी आता २६ वर्षांची असून ती दिसायला फारच सुंदर आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *