या कारणामुळे पत्नी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला मारली होती का ना खा ली, जाणून घ्या !

83

बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या प्रेम प्रकरणांमुळे देखील चर्चेत राहिला आहे. ट्विंकल खन्नासोबत लग्नबंधनामध्ये अडकण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे प्रेम प्रकरण होते. त्यापैकी रवीना टंडनचे प्रकरण सर्वांनाच माहित आहे, पण रवीनाशिवाय इतर अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे प्रेम प्रकरण होते. लग्नानंतर अक्षय कुमार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या प्रेमात पडला होता. त्या दोघांचा प्रेम प्रकरण एका चित्रपटाच्या चित्रीकरणापासून सुरू झालं होतं.
अक्षय आणि प्रियांका 2003 मध्ये अंदाज चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. प्रियांकाला तर अक्षय पहिल्यापासूनच आवडत होता. चित्रपटामध्ये तर त्यांचा रो मां स सुरु होताच पण प्रत्यक्षामध्ये ही त्यांचा रो मां स सुरूच होता. या दोघांना चाहत्यांकडून फार मान्यता मिळाली. त्यावेळेस प्रियांका बॉलीवूडमध्ये नवीन होती तर अक्षयने त्याआधी अनेक चित्रपट त्याने केले होते. हळू हळू या दोघांच्याही प्रेमप्रकरणाबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. त्यामुळे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यापासून ही बातमी जास्त काळ लपून राहणे शक्य नव्हते.
जेव्हा ट्विंकलला याबद्दल कळलं तेव्हा ती रागारागात अक्षयच्या चित्रीकरणाच्या सेटवर पोहोचली. त्यावेळेस अक्षय गोव्यामध्ये प्रियांका सोबत “मुझसे शादी करोगी” या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. ट्विंकल खन्ना त्या सेटवर पोहोचताचं त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या पूर्ण टीमसमोर अक्षय आणि ट्विंकल खन्नामध्ये भांडण सुरू झाले. ट्विंकलचा प्रचंड सं ता प उडाला होता. अक्षय ट्विंकल ला खूप शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीच ऐकून घेत नव्हती. इतकच नव्हे तर रागांमध्ये ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला का ना खा ली मारली होती. त्यानंतर अक्षय कुमार ट्विंकलला घेऊन तिथून निघून गेला. यानंतर अक्षयने प्रियंका चोपडा सोबत भविष्यात कोणताही चित्रपट करणार नाही, असे जाहीर केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !