रिय़ाला सुशांतच्या केस मध्ये ड्र*ग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. एक महिना जे*ल मध्ये शिक्षा भो*ग*ल्या*नंतर रियाची सुटका झाली. त्यानंतर आता रियाने तिच्या करीयरवर फोकस करण्याचे ठरवले आहे. २०२०च्या क*टू आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करुन रिया आता नवीन काम करण्यास सुरुवात करत आहे. याबाबतची माहिती सुशांत आणि रियाचा जवळील मित्र रुमी जाफरी यांनी दिली.

अभिनेत्री रुमी जाफरी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्यू मध्ये सांगितले की, तिची मैत्रीण रिया चक्रवर्ती ला हे वर्ष हे एखाद्या ड्रा*मा*सारखे होते. फक्त तिच्यासाठीच नव्हे तर हे वर्ष प्रत्येकासाठीच दुःखद गेले. मात्र रियासाठी जरा जास्तच विचित्र होते. रूमी मुलाखतीत म्हणाली की तुम्ही कधी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एका मुलीला जे*लमध्ये एका महिन्याची शि*क्षा भो*ग*ता*नाची कल्पना केली आहे का? रियासाठी तर ही संपूर्ण आ-त्म-वि-श्वा-स तोडणारी घटना होती.

त्यामुळे रूमीने रियाला संपूर्ण इंडस्ट्रीत तिचे खुल्या मनाने स्वागत करेल असे आश्वासन दिले आहे. रूमी ने सांगितले की काही दिवसांपूर्वी ते रियाला भेटली होती. तेव्हा ती एकदम शांत होती. आणि कोणाशी जास्त काही बोलत सुद्धा नव्हती. सध्या ती ज्या दुःखातून जात आहे याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. तिच्या मनावर झालेल्या जखमेवर कोणाकडेच औषध नाही‌. आता जेव्हा हे सर्व शांत होईल तेव्हा रिया नक्कीच काहीतरी मिळेल असा मला विश्वास आहे.

रियाने जे*ल*मध्ये एका महिन्याची शि*क्षा सुद्धा भोगली आहे. त्यानंतर मुंबई उ*च्च न्या*या*ल*याने जा*मी*न दिला मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर झाला नाही. त्यामुळे त्याला ३ महिने का*रा*वा*स भो*गा*वा लागला. यानंतर त्याला जामीन देण्यात आला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *