बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर सर्वाधिक फटका त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला बसला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेच सुशांतची ह*त्या केल्याचे म्हटले जाऊ लागले. पण या बाबत कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. मात्र या घटनेनंतर बॉलिवूडमधील ड्र*ग्स रॅ*के*ट बाहेर आले. यामध्ये रिया चक्रवर्ती चे नाव समोर आल्यामुळे ती यात फसली. यामुळे त्यावेळी तिच्या घराबाहेर सतत मीडियाचा गराडा असायचा.

त्यामुळे तिच्या परिवाराला सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ही परिस्थिती अजून देखील बदललेली नाही. ड्र*ग्स रॅ*के*ट*मध्ये नाव समोर आल्यावर रियाला एका महिन्यात साठी जे*ल*मध्ये शि*क्षा भो*गा*वी लागली होती. यामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. किंबहुना आतादेखील दिला ट्रोल केले जाते. सध्या रिया जामिनावर बाहेर आली असली तरीही तिच्या आयुष्यातील अडचणी काही संपलेल्या नाहीत. म्हटले जाते की रिया आता बेघर झाले असून तिचे आई वडील सुद्धा वणवण भटकत आहेत.

https://www.instagram.com/p/CJa0PFcHajC/

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या केवळ रिया चक्रवर्ती च नव्हे तर कुटुंबीय सुद्धा खूप अडचणींना सामोरे जात आहेत. रियाचे कुटुंबीय लवकरच नव्या घरात जाऊ इच्छितात. याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला असून या व्हिडिओत रिया चे आई वडील खार मध्ये घर शोधताना दिसतात. जेव्हा सुशांतच्या आ*त्म*ह*त्या*प्रकरणी रिया चे नाव समोर आले होते त्यावेळी, मीडियाने तिला वेगवेगळ्या प्रश्नांचा भडिमार करून भंडावून सोडले होते. याशिवाय सुशांतच्या चाहत्यांचा राग सुद्धा तिला पत्करावा लागत होता. यामुळे तिने मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.

असे म्हटले जाते की रिया व तिच्या परिवाराच्या त्रासाचे कारण मीडिया आहे. मीडियाच्या कॅमेऱ्या पासून दूर राहण्यासाठी तिचा परिवार सध्या नवे घर शोधत आहे. जेणेकरून ती व तिचा परिवार सुटकेचा निश्वास सोडतील. दुसरीकडे सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*ला आता सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असून याप्रकरणी सी बी आय, ई डी आणि एन सी बी या तीन मोठ्या एजन्सी शोध घेत आहेत. अजूनही हा तपास संपलेला नाही. एन सी बी च्या तपासात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन समोर येत आहे. तरीही एन सी बी अजून या प्रकरणाचा ठोस निकाल लावू शकलेली नाही.

सुशांत च्या केस मध्ये ड्र*ग्स अँगल समोर आल्यावर एन सी बी ने ९ सप्टेंबरला अटक केली होती. तर या व्यतिरिक्त निर्माता दिग्दर्शक करण जोहर ला सुद्धा नो*टी*स पाठवली आहे. यासोबतच करण जोहरने दिलेल्या पार्टीत या कलाकारांवर ड्र*ग्सचे केल्याचा दा*वा केला जात आहे. त्यांनासुद्धा नो*टी*स पाठवलेल्या आहेत.

या प्रकरणी करण जौहर, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सपना पब्बी, अर्जुन रामपाल, गर्लफ्रेंड गैब्रिएला आणि गैब्रिएलाचा भाऊ एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यामुळे या केसचा अंतिम निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *