आयुष्यातली पहिली वहिली किस ही नेहमीच स्पेशल असते. पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर केल्या जाणाऱ्या किसला महत्व नसते. त्याही किस तितक्याच महत्वाच्या असतात. किस करतानाचा तो क्षण असा असतो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सर्व मो*ह*मा*या विसरुन जाता. त्यावेळी तुम्ही केवळ शारिरीकरित्याच नव्हे तर मानसिक रित्या सुद्धा एकमेकांच्या जवळ येता.

अशावेळी पुरुषांच्या मनात काय विचार चालु असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? कधीही महिलांपेक्षा पुरुषांना किस करण्याची घाई असते. त्यामुळे आपण ज्याला किस करत आहोत त्याच्या मनात नक्की काय चालु आहे हे जाणुन घेणे कुठल्याही महिलेसाठी महत्वाचे असते. आज आम्ही या लेखा द्वारे या गोष्टीचा खुलासा करणार आहोत.

पहिला विचार – जेव्हा कोणता ही पुरुष किस करायला जातो तेव्हा तो स्वत:ला खुप हुशार समजतो. या जगात तोच खुप चांगल्याप्रकारे किस करु शकतो असे त्याला वाटत असते. त्याची बायको किंवा प्रेयसी किती नशीबवान आहे जिला इतका चांगला किस करणारा नवरा किंवा जोडीदार मिळाला असे त्यांना वाटत असते. पुरुषांना नेहमीच ते महिलांपेक्षा व*र*च*ढ आहेत असे वाटते.

दुसरा विचार – जेव्हा एखादा पुरुष किस करण्यास सुरुवात करतो त्यावेळी तो पुर्णपणे भावनिकदृष्ट्या अ*धि*न होतो. त्यावेळी तो हा विचार करत नाही की समोरचा व्यक्ती त्या किस मध्ये कम्फर्टेबल आहे कि नाही. त्याच्या मनात केवळ एवढे असते कि आपल्याला जितके होईल तितके जास्त व चांगली किस करायची आहे. अशावेळी आपण असे सुद्धा म्हणु शकतो कि ते त्यावेळी स्त्रियांना डोमिनेट करण्याचा प्रयत्न करतात.

तिसरा विचार – जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला किस करतो त्यावेळी तो तुमच्या सौंदर्याबद्दल सुद्धा विचार करत असतो. त्याच्या मनात सतत चालु असते कि तो किती नशिबवान आहे त्याला इतकी सुंदर पत्नी किंवा गर्लफ्रेंड मिळाली. यामुळेच तो किस करताना ओठांसोबतच शरीराच्या इतर अवयवांना देखील किस करतो.

चौथा विचार – एकदा मुलगी किस करायला तयार झाली तर मुलगा तिला नेक्स्ट लेवल नेऊ इच्छितो. म्हणजेच त्याला किस झाल्यानंतर शा*रि*री*क सं*ब*ध ठेवण्याची सुद्धा त्याला इच्छा होते. काहीवेळेस ही इच्छा त्यांच्या खुप लवकर येते आणि ते त्यांचा कंट्रोल सोडतात. त्यावेळी ते मनातुनच खुप रोमॅण्टीक होतात.

पाचवा विचार – अधिकतर पुरुष किस करतेवेळी विचार करतात कि त्यांना मुलीला पुढच्या क्रि*येसाठी विचारायला हवे किंवा काहीवेळेस तर ते न विचारता सुद्धा सुरु होतात. त्यामुळे काही वेळेस किस करताना त्यांचे जास्त लक्ष नसते. कारण त्यांना शा*रि*री*क सं*बं*ध ठेवण्याची घाई झालेली असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *