बॉलिवुडची सध्याची आघाडीची नायिका या दिवसांत सिंगिग रियालिटी शो इंडियन आयडॉल १२ ची परीक्षक म्हणुन खुप चर्चेत आहे. या शो मध्ये तिने बऱ्याचदा तिच्य़ा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. असाच एक खुलासा तिने पुन्हा एकदा केला. यावेळी तिने तिला असलेल्या आजाराबद्दलची माहिती दिली.

नेहा ने सांगितले कि तिला सध्या असा एक आजार झाला आहे ज्यामुळे ती सारखी डीस्टर्ब होत असते. नेहा ही बॉलिवुडची एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने अनेक हिट गाणी बॉलिवुडला दिली आहेत. तसेच नेहाने ऑक्टोबरमध्ये तिच्याहुन ८ वर्षांनी लहान असलेला गायक रोहनप्रित सिंगसोबत लग्न केले. लग्नावेळी नेहाने जो लेहंगा घातलेला त्यामुळे ती सोशल मीडियावर खुप ट्रोल झालेली.

नेहा कक्कडने सांगितले कि तिच्याकडे प्रेम, चांगला परिवार, करियर सर्व काही आहे पण तिला एं*ग्‍जा*इ*टी इश्‍यू मुळे खुप त्रास होतो. ही गोष्ट इंडीयन आयडॉलच्या सेटवर सांगताना नेहा खुप भावुक झालेली. ही गोष्ट नेहाने ज्या एपिसोडमध्ये सांगितली तो एपिसोड अजुन टेलिकास्ट झालेला नाही. तो वीकेंडला प्रदर्शित होइल.

या शोमध्ये चंदीगढच्या एका स्पर्धकाने लुकाछुपीमधलं एक गाण गायलं त्यावेळी नेहा खुप भावुक झाली. ते गाणे ऐकुन नेहा रडायलाच लागली. त्यावेळी तिने सांगितले कि तिला सुद्धा एं*ग्‍जा*इ*टी इश्‍यू आहे. तिला थायरॉइडचा त्रास असुन तो तिच्या एं*ग्‍जा*इ*टी*ची सर्वात मोठी समस्या आहे. स्टेजवर जाण्यापुर्वी तिचे हातपाय का*पा*य*ला लागतात त्यामुळे काहीवेळेस तिचा आवाजसुद्धा बाहेर पडत नाही.

काही दिवसांपुर्वीच नेहाने गीतकार संतोष आनंद यांची आर्थिक मदत केली होती. जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी.. यांसारख्या शानदार गाण्यांना संगीत देणारे गीतकार संतोष आनंद सध्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. त्यांना इंडीयन आयडॉलच्या सेटवर बोलावले होते तेव्हा त्यांनी त्यांची कै*फि*य*त मांडत सांगितले कि त्यांच्याकडे सध्या काम नाही तसेच त्यांच्यावर खुप कर्जसुद्धा आहे. त्यांची कहाणी ऐकुन भावुक नेहाने ५ लाख रुपयांची मदत लगेच देऊ केली.

नेहाबद्दल खुप कमी लोकांना ठाऊक आहे की ती ११ वीत असताना इंडीयन आयडॉलमध्ये स्पर्धक म्हणुन सहभागी झाली होती. मात्र त्या शोमध्ये ती जास्त पुढे जाऊ शकली नाही. तिला रिजेक्ट केले गेले होते. बॉलिवुडमध्ये स्वत:च्या हिंमतीवर जागा बनवणाऱ्या कलाकारांपैकी एक अशी नेहा सुद्धा आहे. नेहा ही मिडल क्लास कुटुंबातुन आली आहे. तिने खुप स्ट्रगल केले आणि सफल झाली.

नेहाने वयाच्या चौथ्या वर्षापासुन गाणे शिकायला सुरुवात केली होती. तिने तिचा भाऊ टोनी आणि बहिण सोनुकडुन ट्रेनिंग घेतली आहे. नेहा तिच्या करियरच्या सुरुवातीला तिच्या भावंडांसोबत भजने गायची. पण तिला प्रसिद्धी युट्युबमुळे मिळाली्. नेहाने 2008 मध्ये नेहा द रॉक स्टार हा अल्बम रिलीज केला होता. तो अल्बम मित ब्रदर्सने कंपोज केला होता.

वो एक पल, सेकंड हैंड ज*वा*नी, एसआरके एंथम, शै*ता*न, जादू की झप्पी, बोतल खोल, मनाली टेरेंस, ध*तिं*ग नाच, पार्टी शोज बिंदास, आओ राजा, सनी सनी, लंदन ठुमकदा. यामधली तिची गाणी सुपरहिट झाली. एकेकाळी जागराणात भजने गाणारी नेहा आज बॉलिवुडची टॉपची आणि महागडी फिमेल गायिका आहे. तिच्या फि बद्दल बोलायचे झाल्यास ती एका गाण्यासाठी १० ते १५ लाख रुपये चार्ज घेते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *