बॉलीवुडची सर्वात प्रेमळ आणि सुपरहिट जोडी म्हणजे काजोल आणि शाहरुख. या जोडीने आतापर्यंत अनेक ब्लॉ*क*ब*स्ट*र चित्रपट दिले आहेत. मोठ्या पडद्यावरील यांची के*मि*स्ट्री खुप कमाल आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना त्यांची जोडी पाहणे नेहमीच आवडते. काजोल आणि शाहारुखने सर्वात प्रथम बा*जी*ग*र या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात प्रेमळ सीन्स करतेवेळी शाहारुखने असे काही केले ज्यामुळे काजोल खुप हैराण झाली.
बा*जी*ग*र चित्रपटात शाहारुख आणि काजोलमध्ये एक प्रेमळ सीन्स शुट होत होता. त्यावेळी शाहारुखने काजोलला चि*म*टा काढला. त्यानंतर काजोल हैराण झाली. काजोलने याबाबत स्वत: करण जोहरच्या चॅट शोमध्ये खुलासा केला होता. शाहरुख आणि काजोल करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये गेले होते. त्यावेळी शाहारुखने सांगितले कि तो एक गाण्याचा सें*शु*अ*ल पार्ट होता. ते गाणे होते ‘मेरा दिल था अकेला, मैंने खेल ऐसा खेला’ … या गाण्यात काजोलला श्वा*स फु*ल*व*त अभिनय करायचा होता. पण ते थोडे मुश्किल होते त्यामुळे ती ते करु शकत नव्हती.
काजोलने सांगितले कि तो सीन खुप अ*ज*ब होता त्यामुळे मी तो करु शकत नव्हती. तो मी असाच केला असता तर टायमिंग किंवा आणखी काही चुकीचे झाले असते. यावर शाहारुखने सांगितले कि, ती एक अशी गोष्ट होती जी सामान्यपणे करता येण शक्य नव्हतं. आणि काजोल कधीच असा शॉट करत नाही जो तिला सामान्य वाटतो.
त्यावेळी सरोज खानने मला गपचुप येऊन सांगितले कि तु तिला चि*म*टा काढ. त्यामुळे मी सरोज खानचे ऐकले. शाहरुखने शुटींगवेळी काजोलला चि*म*टा काढला. त्यामुळे काजोल सुद्धा हैराण झाली. मात्र यामुळे शॉट मात्र एकदम परफेक्ट झाला. शाहारुखच्या मते कि हे केवळ ऐकला वि*चि*त्र वाटते. पण मुळात तसे काहीच झाले नव्हते.
काही महिन्यापुर्वी काजोलने इं*स्टा*ग्रा*म*वर आ*स्क मी ए*नी*थिं*ग*चे सेशन केले होते. त्यावेळी तिने तिच्या चाहात्यांना त्यांच्या अ*ज*ब प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यावेळी एका चाहात्याने तिला विचारले कि जर तुझ्या आयुष्यात अजय देवगण आला नसता तर तु शाहारुखसोबत लग्न केले असते का ? यावर काजोलने सुद्धा जबरदस्त उत्तर दिले. काजोल ने सांगितले कि त्याने प्रोपोज तर करायला नको का ?
काजोलला अजुन एकाने प्रश्न विचारले कि, पुन्हा शाहारुखसोबत काम कधी करणार यावर काजोलने सांगितले कि हे तुम्हाला शाहरुखलाच विचारावे लागेल. एका चाहात्याने काजोलला विचारले कि तुला शाहरुख आणि अजय यांच्यात उत्तम को ऍक्टर कोण वाटतो. यावर काजोलने उत्तर दिले कि हे उत्तर त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबुन आहे. शाहारुख आणि तिच्या बॉण्डींग बद्दल तिने सांगितले कि आम्ही आयुष्यभरासाठीचे मित्र आहोत.
यादरम्यान काजोलने शाहरुखला आयकॉनिकसुद्धा म्हटले. ९० च्या दशकात काजोल आणि शाहारुखची जोडी खुप प्रसिद्ध होती. बा*जी*ग*र, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, करण अ*र्जु*न, कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम यासांरखे ब्लॉ*क*ब*स्ट*र चित्रपट शाहारुख आणि काजोलने एकत्र केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !