या कारणामुळे रणवीर सोबत मी केले लग्न, लग्नाच्या २ वर्षानंतर दीपिका पादुकोणचा खुलासा !

62

बॉलिवुडमधील क्युट कपल म्हणुन दिपवीर म्हणजेच दिपिका आणि रणवीर प्रसिद्ध आहेत. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर बॉलिवुड अभिनेत्री दिपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहने नोव्हेंबर २०१८ मध्ये एकमेकांसोबत लग्न केले. इटली येथील लेक कोमो मध्ये यो जोडप्याचा जवळील व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. या दोघांनी कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केले. या लग्नात दोन्ही परिवारातील काही लोक आणि जवळील खास मित्रमंडळी उपस्थित होते.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा २०१३ मध्ये आलेल्या गो*लि*यों की रा*स*ली*ला रा*म*ली*ला या चित्रपटात रणवीर आणि दिपिकाने एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांमधील जवळीक वाढली. दैनिक भास्कर च्या एका मुलाखतीत दिपिकाने तिच्या व रणवीरच्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.

दिपिकाने सांगितले कि जेव्हा त्यांची रिलेशनशीप सुरुवातीच्या स्टेजला होती त्यावेळी रणवीर तिच्या सफलतेला खुप उत्तम प्रकारे साथ द्यायचा. दिपिकाने सांगितले की तिने रणवीर सोबत लग्न केले कारण रणवीरला मी स्टार असल्याचा आणि जास्त पैसे कमावत असल्याचा खुप सन्मान आहे.

दिपिकाने इंटरव्ह्यु मध्ये सांगितले कि, माझ्या सफलतेचा आणि मी कमवलेल्या पैशांचा रणवीर खुप सन्मान करतो. त्यामुळेच मी रणवीरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजच्या काळात रणवीर ज्या प्रकारे पैसे कमावत आहे, त्याच्याकडे जी सफलता आहे ती आधीच्या सात वर्षांची तुलना केली असता त्यात खुप त*फा*व*त होती.

दिपिकाने पुढे सांगितली की लग्ना आधीच मी सक्सेसफुल पर्सन झाली होती. आता सुद्धा आमच्यात मी जास्त काम करते. आम्ही आमच्या आयुष्यात असेही दिवस पाहिले आहेत कि मी कामात जास्त व्यस्त असल्यामुळे मला घरी यायला मिळायचे नाही. पण पैसे खुप कमवायची. मात्र या सर्व गोष्टीचा आमच्या नात्यावर कोणताच वाईट परिणाम झाला नाही. आमचे नाते खुप अनोखे आहे. आणि मी याच नात्यासोबत जीवन जगु इच्छिते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !