प्रेम आधंळे असते असे म्हणतात पण हे खरे असते की नाही हे सिद्ध झालेले नाही. पण या लेखाद्वारे ही म्हण कशी खरी आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बॉलिवुडचे असे काही कपल आहेत ज्यांच्याकडे बघुन प्रेम खरेच आंधळे असते असेच म्हणावे लागेल. चला तर जाणुन घेऊ बॉलिवुडच्या त्या कलाकारांबद्दल जे डोळे बंद करुन प्रेमात पडले आणि त्यांचे प्रेम निभावले सुद्धा.

फराह खान आणि शिरीष कुंदर – फराह खान ही बॉलिवुडची प्रसिद्ध कोरीयोग्राफर आणि दिग्दर्शिका आहे. तिने आजपर्यंत ८० हुन अधिक चित्रपट कोरीयोग्राफ केले आहेत. सलमान आणि शाहारुख सोबत तिची विशेष मैत्री आहे. फराहने मै हु ना आणि ओम शांती ओम यांसारखे सुपरहीट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

फराहने तिच्या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहारुखला कास्ट केले होते. फराहनेच दिपिकाला पहिला ब्रेक दिला होता. आणि आज दिपिका बॉलिवुडची सर्वात मोठी स्टार आहे. फराहने शिरिष कुंदर सोबत लग्न केले. त्यानंतर तिने ११ फेब्रुवारी २००८ ला तिळ्यांना जन्म दिला. पण या दोघांची जोडी बघुन पण असेच म्हणावे लागेल प्रेम आंधळे असते.

इमरान खान आणि अंवतिका मलिक – इमरान खानचा जन्म १३ जानेवारी १९८३ मध्ये झाला होता. इमरान हा बॉलिवुड अभिनेत्यासोबतच अमिर खानचा भाचासुद्धा आहे. अमिरला बॉलिवुडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखले जाते. तो वर्षाला एक चित्रपट करत असतो. पण इमरानला त्याच्या मामाप्रमाणे प्रसिद्धी मिळवता आली नाही.

इमरानने सुद्धा काही हिट चित्रपट दिले आहेत. पण सध्या तो बॉलिवुडमध्ये फारसा अॅक्टिव्ह नाही. इमरानने अवंतिका मलिकसोबत लग्न केले. यांच्यात सुद्धा प्रेम आंधळे असते असेच म्हणावे लागेल कारण इमरानच्या तुलनेत अवंतिका फारशी खास दिसत नाही. इमरान दिसायला खुप स्मार्ट आहे.

किम शर्मा आणि अली पंजाबी – किम शर्माने भलेही बॉलिवुडमध्ये हवेतसे यश मिळवले नसले तरी तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. यामध्ये तिचा मोहब्बतें हा चित्रपट खुप हीट झाला होता. ही चित्रपट मल्टीस्टार होता. यामध्ये शाहारुख खान – ऐश्वर्या रायने काम केले होते. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.

पण या चित्रपटात थोडेफार क्रेडीट किम शर्माला पण मिळाल्याने ती सुद्धा प्रसिद्ध झाली. या चित्रपटानंतर ती बॉलिवुडपासुन दूर राहु लागली. त्यानंतर तिने अली पंजाबीसोबत लग्न केले. अली पंजाबी किमपेक्षा वयाने मोठे वाटतात. पण त्यांच्याकडे बघुन नक्कीच बोलु शकतो की प्रेम आंधळे असते.नंबर ३ ची जोडी तर खतरनाक !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *