मलाइका अरोडा आणि अरबाज खान हे एकेकाळी बॉलिवूडचे फेमस कपल म्हणून ओळखले जायचे. या दोघांनी १२ डिसेंबर १९९८ मध्ये विवाह गाठ बांधली होती. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर या दोघांमधील अंतर वाढू लागले त्यामुळे २०१७ मधे या दोघांनी घ*ट*स्फो*ट घेतला.

या दोघांचा घट*स्फो*ट झाल्यावर मलाइका बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशन मध्ये राहू लागली. अरबाज खानने जॉर्जिया एंड्रीयानीला‌ त्याची गर्लफ्रेंड बनवले. एवढे सगळे असून सुद्धा अरबाज आणि मलाइकाच आहे आपापसात खूप चांगले नाते आहे. घट*स्फो*ट होऊन देखील ते एकमेकांचा राग नाही करत. तर या उलट ते एकमेकांचा पूर्ण सन्मान करतात.

याचे ताजे उदाहरण नुकतेच सर्वांना पाहायला मिळाले. अरबाज खान नेत्याची पूर्व पत्नी मलाइका अरोराच्या आणि तिची बहीण अमृता अरोरा च्या घरी एक खास भेटवस्तू पाठवली होती. या भेटवस्तू चा व्हिडीओ मलाइका ने आणि अमृताने त्यांच्या इन्स्टा स्टोरी वर शेअर केला होता.

हे गिफ्ट म्हणजे आंब्याचा बॉक्स होता. सध्या आंब्याचा हंगाम आल्यामुळे अरबाजने त्याच्या पूर्व पत्नी मलाइकाला आंब्याचा बॉक्स पाठवला होता. यानंतर या बॉक्स चा व्हिडिओ मलाइकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केला. नाते संपून देखील ते टिकून राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरबाज आणि मलायका आहेत. अराबजने मलायकासोबतच तिच्या बहिणी सोबत सुध्दा चांगले नाते टिकवून ठेवले आहे.

कदाचित घट*स्फो*टा*नंतर या दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांना भेटवस्तू दिली असावी. या आंब्याच्या पेटीसाठी मलाईका ने अरबाज चे आभार मानले. या आंब्यांना तुम्ही सुद्धा ऑनलाईन खरेदी करू शकता. कोरोना काळात लोक बाहेर जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खरेदी करणेच जास्त वाढले आहे.

मलाइका आणि अरबाज चे लग्न १९ वर्षे टिकलं. मात्र त्यानंतर त्यांचा घ*ट*स्फो*ट झाला. या घ*ट*स्पो*टा मागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही मात्र काही मीडिया रिपोर्ट असा दावा आहे की मलाइका अरबाजच्या जु*गा*र खेळण्याचा सवयीला कंटाळली होती. तर काहींचे म्हणणे आहे की यांच्या वैवाहिक आयुष्यात एक असा काळ आला होता की त्या दोघांचे विचार एकमेकांशी पटत नव्हते.

सध्या मलाइका आणि अरबाज दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे. दोघांनी त्यांचे नवीन प्रेम शोधले आहे तर त्यांचा मुलगा अरहान हा त्याची आई मलाइका सोबत राहतो. अरबाज सुद्धा त्यांच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेतो. कधीकधी तो सुद्धा त्याच्या मुलाला भेटत असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *