बॉलिवुडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या आभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली. या अभिनेत्री त्यांच्या चाहात्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असतात, त्यांच्याबद्दल काही ना काही छापले जात असते किंवा एखाद्या मुलाखतीत त्या त्यांच्या आयुष्यातील काही घटना किंवा सिक्रेट सांगतात. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय चालले आहे हे समजण्यास त्यांच्या चाहात्यांना मदत होते.

कहानी, पा, शंकुतला देवी यांसारखे सुपरहीट चित्रपट देणाऱ्या विद्या बालनने तिच्या अदांनी जगभरातील चाहाता वर्ग बनवला आहे. विद्याने तिच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाद्वारे ती किती उत्कृष्ठ अभिनेत्री आहे सिद्ध केले. विद्या नेहमीच तिच्या वैयक्तिक आय़ुष्यात सुद्धा डिसेंट राहण्याकडे कल देत असते. काही दिवसांपुर्वी विद्या करण जोहरच्या चॅट शो मध्ये गेली होती तेव्हा तिथे तिने तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. त्यावेळी विद्याने तिचे बेडरुम सिक्रेटसुद्धा शेअर केले.

त्या कार्यक्रमात करणने विद्याला काही प्रश्न विचारले जसे बेडरुममध्ये तिला लाइट ऑन ठेवायला आवडते कि ऑफ… यावर विद्याने सांगितले कि तिला हलका प्रकाश आवडतो. त्यानंतर करणने विचारलं की तिला बेडरुममध्ये म्युझिक आव़डते कि मेणबत्तीचा प्रकाश? त्यावर तिने दोन्ही असे उत्तर दिले. तसेच तिला कॉटनची बेडशीट आवडत असल्याचे सुद्धा सांगितले.

त्यानंतर करणने फिरकी घेत तिला विचारलं कि नवऱ्या सोबत ‘तुला नवऱ्यासोबत प्र*ण*य केल्यानंतर काय प्यायला आवडत? चॉकलेट, ग्रीन टी किंवा मग आणखी एक राऊंड?’ यावर विद्याने पटकन उत्तर दिले कि मला फक्त पाणी हवे असते. कारण त्यांची तहान भागवता भागवता मला तहान लागते. तिच्या या अनपेक्षित उत्तराचे करणने हसत हसत कौतुक केल.

विद्याने केलेल्या चित्रपटांमध्ये ती अधिकतर सोज्वळ, कणखर महिला साकारताना दिसली होती मात्र द डर्टी पिक्चर मध्ये तिने तिच्या इमेजला छेद करणारी भुमिका साकारली. त्यात तिने अभिनेत्री सिल्क स्मिताची बोल्ड भुमिका साकारली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *