लग्नानंतरही अजय देवगण पडले होते या अभिनेत्रींच्या प्रेमात, तेव्हा काजोलने दिली होती ही ध*म*की !

104

बॉलिवु़ड इंडस्ट्री इतकी मोठी आणि अफाट आहे कि इथे कधी कोणाचे कसे संबंध जुळतील काही सांगता येत नाही. त्यामुळे अचानक काही नवे ऐकण्यास आले तर नवल वाटण्याची गरज नाही. प्रेमात पडायचा हक्क हा प्रत्येकाला असतो. पण लग्न झाले असुन सुद्धा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे चुकीचे आहे. आणि हे सगळं जर आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या बाबतीत घडत असेल तर ऐकण्यास थोडे विचित्रच वाटते. आता या यादीत अभिनेता अजय देवगणचे नाव जोडले आहे. ऐकण्यास थोडे विचित्र वाटेल पण अजयला त्याच्या पत्नीने म्हणजेच काजोलने घर सोडुन जाण्याची धमकी दिली होती.

मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अजय आणि कंगणा यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यांच्यातील रोमान्स इतरांसमोर येऊ लागला होता. एवढेच नाही तर रा*स्क*ल आणि ते*ज यांसारखे चित्रपट मिळवुन देण्यासाठी अजय़नेच कंगणाला मदत केली होती. कंगणा आधी तेज हा चित्रपट विद्या बालनना ऑफर करण्यात आला होता. परंतु नंतर अजयच्या सांगण्यावरुन तो कंगणाला ऑफर करण्यात आला.

दोघांमधील जवळीक एवढी वाढली होती की अजक कंगणाच्या बाबतीत खुपच सिरीयस झाला होता. जेव्हा ही गोष्ट काजोल पर्य़ंत पोहचली तेव्ही तिने अजयला ध*म*की दिली की त्याने जर कंगणासोबत पुन्हा काम केले तर ती मुलांना घेऊन घर सोडुन निघुन जाईल. अजयला पण त्याचे वैवाहिक आयुष्य खराब करायचे नव्हते. त्यामुळे त्याने स्वता कंगणापासुन दुर राहणे पसंत केले.

एका फिल्म मॅक्झिन मध्ये आलेल्या माहितीनुसार अजय आणि कंगणामध्ये नंतर भांडणे देखील वाढली होती .. ती भांडणे कालांतराने इतक्या टोकाला गेले की एक दिवस शूटिंग संपल्यावर कंगना अजयच्या खोलीत गेली त्यावेळी ती दारूच्या न*शे*त होती. तिला धड उभी राहायची सुद्धा शुद्ध नव्हती. अजय तिला घरी जाण्यासाठी सांगत होता तुझी नशा उतरल्यावर आपण बोलू असे तिला समजावत होता मात्र तिला त्याचे काहीच ऐकायचे नव्हते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !