एक का असा होता जेव्हा लोक शुक्रवारची आतुरतेने वाट पहायचे. कारण पुर्वी दर शुक्रवारी एक चित्रपट प्रदर्शित व्हायचा. पण सध्याचा काळ हा वेब सिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. लोकांना आता चित्रपटांपेक्षा वेबसिरीज पाहणे आवडु लागले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती पाहता रोज एक वेब सिरिज तयार केली जात असुन ती प्रदर्शित सुद्धा करत आहे.
मिर्जापुर आणि फॅमिलीमॅन अशा वेबसिरीज सोबत अजुन काही वेबसिरीज आल्या आहेत ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर गोंधळ घातला आहे.

या वेबसिरीजने बोल्डनेसच्या नावाखाली सर्व सिमा पार केल्या आहेत. मात्र प्रेक्षकांनासुद्धा हा कंटेट आवडत आहे. कोरोना, लॉकडाऊन या सर्व गोंधळात या सिरिजनीं प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन केले. बोल्ड सीन्सने भरलेल्या वेबसिरीजची ओटीटी वर काहीच कमी नाही पण तरीही अशाही काही वेबसिरीज आहेत ज्या बोल्ड असुनही प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळे स्ठान निर्माण केले आहे. या सिरीजच्या का*मु*क दृष्यांना खुप वेगळ्याप्रकारे चित्रीत केले गेले आहे.

आज आम्ही तुम्हाला ५ वेबसिरिज बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही नेटफिल्क्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, झी-5, एमएक्सप्लेअर आणि वुटवर पाहु शकता.

1. व*र्जि*न भास्कर – यातील पहिली सिरीज म्हणजे व*र्जि*न भास्कर. व*र्जि*न भास्कर ही एका बनारसी मुलाची कहाणी आहे. या सिरिजचे नाव वाचुनच तुम्हाला अंदाज आला असेल. ही गाडी अनंत जोशी नावाच्या मुलाची आहे जो या सिरीज मध्ये व*र्जि*न दाखवला आहे. त्याचे करामती मित्र त्याला व*र्जि*न राहु नये यासाठी वेगवेगळ्या कल्पना सांगत असतात. या व*र्जि*न मुलाची आणि त्याची गर्लफ्रेंड दाखवण्यात आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना अचाट करते.

दरम्यान या सिरीजमध्ये असे काही होते ज्यामुळे मुलीचे मन तुटते. या सिरीजचे दोन्ही सिजन बालाजी आणि झी5 वर प्रदर्शित केले होते. शिवाय या सिरीजमधील कथा ही बनारसमधील असल्यामुळे तेथील बोली भाषा, रस्ते वगैरे दाखवण्यात आले आहेत.

2. फॉर मोअर शॉट्स प्लिज – या यादीतील दुसरी सिरीज म्हणजे फॉर मोअर शॉट्स प्लिज. ही सिरीज अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आली. या सिरीजमध्ये चार भारतीय मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. से*क्स हा विषय यात भरपुरप्रमाणात दाखवला आहे. पण तो गरजेपेक्षा जास्त आहे असे म्हणता येणार नाही. स्त्रियांच्या लैं*गि*क स्वातंत्र्यावर चर्चा केली पाहिजे हे या सिरिजमधुन समजते.

3. फूह से फैंटेसी – वुटची ओरिजनल सिरीज फूह से फैंटेसी मध्ये रिलेशनशिप आणि रोमान्स वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. या सिरीजमध्ये कपल्सची फन फॅंटेसी अगदी चार्मिंग पद्धतीने चित्रीत केली आहे. या सिरीजचे एकुण १० एपिसोड आहेत जे से*क्शु*अ*ल थिमवर आधारित आहेत. यामध्ये नवीन कस्तूरिया, करण वाही, सनाया पिठावाला या कलाकारांनी काम केले आहे.

4. हेल्लो मिनी – एमएक्स प्लेयरची ओरिजिनल वेब सीरीज ‘हेल्लो मिनी मध्ये कथेपेक्षा बोल्ड सीन्स जास्त दाखवण्यात आले आहे. ही सिरीज एक सस्पेंस कथा असुन त्याचा कंटेंट हा अ*ड*ल्ट करण्यात आला आहे.

5. गं*दी बात – गंदी बात ही सिरीज तिच्या नावाप्रमाणेच अ*श्ली*ल आहे. यामधील अ*श्लि*ल*ता एवढी आहे की लोक ती एकमेकांसमोर जास्त बोलु शकत पण नाही. बोल्डनेसच्या सर्व सिमा पार केलेल्या या सिरीजमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील का*मु*क कथा दाखवण्यात आल्या आहेत. या वेबसिरीजचे आतापर्यंत ६ सिजन आले आहेत यावरुन तुम्ही या सिरिजची लोकप्रियता समजु शकता.

एकता कपुरचा डिजिटल प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीच्या या सिरीजमध्ये से*क्स आणि सेमी न्यु*ड सीनचा भडिमार करण्यात आला आहे. मात्र या सिरिजला लगेच का*मु*क होणाऱ्या प्रेक्षकांनी भरपुर पसंती दर्शवली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *