बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आपले नाव कमावणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिचे पती पाज कुंद्रामुळे चर्चेत आहे. सध्या बिझनेसमन राज कुंद्रा यांचे नाव पॉ*र्नो*ग्रा*फी*च्या गु*न्ह्या*त फसले आहे. पण शिल्पा मात्र सोशल मीडियावर आपल्या पतीच्या बचावाचा अतोनात प्रयत्न करत आहे.

या सर्व प्रकरणात मात्र शिल्पा शेट्टीची खुप बदनामी झाली. शेवटी कंटाळुन शिल्पाने आमच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी करा असे मीडियाला विनवले. सध्या राज कुंद्रा विरोधात रोज नवनवे वक्तव्य समोर येत आहे. त्यामुळे ते सगळीकडुनच फसत चालल्याचे दिसुन येते. या पॉ*र्नो*ग्रा*फी प्रकरणात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीची सुद्धा चौकशी केली होती.

अटकेनंतर जेव्हा राज कुंद्रा यांना पहिल्यांदा घरी नेले होते त्यावेळी राज कुंद्रा यांना पाहुन शिल्पा चा पारा चढला होता. हे आपल्याकडे सर्व काही असताना तुला हे सर्व करायची गरज का होती असे सुद्धा तिने म्हटल्याचे समोर आले. सध्या त्या दोघांमधील दुरावा वाढल्य़ाचे म्हटले जाते. मुंबई क्राइम ब्रांच सध्या राज कुंद्रांची माहिती जमा करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. तर शिल्पाने मात्र सोशल मीडिय़ा आणि न्युज चॅनलपासुन दूर राहणे पसंत केले आहे.

शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सुद्धा या काळात चर्चेत आली आहे. घरात एवढे प्रकरण चालु असताना बिग बॉसमध्ये भाग घेऊन शमिताने तिच्या ट्रोलर्सना आयते कोलीत हातात दिले आहे. सध्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से समोर येत आहे. मुळात शिल्पाही राज कुंद्राची पहिली पत्नी नाही. राज कुंद्रा यांच्या पहिल्य़ा पत्नीचे नाव कविता होते. त्यांच्यात वाद चालु होते त्यामुळे लग्नाच्या काही वर्षांनी त्यांनी घ*ट*स्फो*ट घेतला. त्यानंतर २००९ मध्ये राजस कुंद्रा यांची शिल्पाशी ओळख झाली. खुप काळ त्यांचे अफेअर चालु असल्याचे म्हटले जाते. पण त्याच वेळी त्याचे तुटायला सुद्धा आले होते.

एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते कि, मी १७ वर्षांची असल्यापासुन काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी खुप काही कमवल्यानंतर वयाच्य़ा ३२ व्या वर्षी मी लग्न करायला घाबरत होती. मात्र मला आई बनायचे होते.आणि हेच माझे लग्न करण्या मागचे महत्वाचे कारण होते. पण त्यावेळी मला सतत वाटायचे कि एक पत्नी, एक आई आणि एक सुन बनल्यावर माझे करियर कुठे तरी मागे पडेल. राज कुंद्रावर मला निर्भर राहयचे नव्हते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *