बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील जोडप्यांपैकी प्रेक्षकांचं एक आवडतं जोडपं. २००७ साली या दोघांचा विवाह झाला असून आराध्या बच्चन ही मुलगी त्यांना आहे. ऐश्वर्या एक अभिनेत्री असली तरी ती आता बच्चन परिवाराची सून देखील आहे, त्यामुळे एका प्रकारचे मर्यादित जीवन ती जगण्याकडे काल जातो. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नानंतर सर्व काही सुरु होते परंतु एकदा असा काळ आला होता की तिच्यावर सर्वच नाराज होते, कोणाचं एकमेकांशी नीट बोलणं देखील होतं नव्हतं.

लग्नानंतर ऐश्वर्याने जेव्हा ए दिल है मुश्किल या चित्रपटात कामं केले तेव्हाची ही घटना. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला खरा, परंतु या चित्रपटातील बच्चन परिवाराला खटकणारा भाग होता तो म्हणजे ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत दिलेले रोमँटिक आणि बोल्ड सीन्स. या चित्रपटातील काही रोमँटिक सीनदरम्यान ते फारच जवळीक साधताना दाखवले. या सीन सोबतच त्या दोघांचे काही असे फोटोज देखील व्हायरल झाले, जे खूपच बोल्ड होते आणि यामुळेच त्यांचा परिवारात थोड्या समस्या दिसून आल्या.

काळानुसार या गोष्टीचा आता विसर देखील पडला आहे. परंतु या घटनेनंतर ऐश्वर्याने स्वतःला बॉलीवूडपासून पुरते वेगळे केले आहे आणि पारिवारिक पद्धतीने ती जीवन जगत आहे. आपल्या परिवारासोबत जीवन जगताना जी सुख, शांती लाभते, तो इतर कुठे ही मिळत नाही. येत्या काळात ती पुन्हा कमबॅक करेल याबद्दल काही सांगता येतं नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *