रक्तवाहिन्यामध्ये जमा झालेला कचरा काढून टाकण्यासाठी आहारामध्ये करा या गोष्टींचा समावेश, सर्व कचरा निघून जाईल !

110

आपलं स्वास्थ्य उत्तम असेल तर आपण निरोगी राहतो आणि आपली दिवसभरातील कामे अगदी उत्साहाने व ऊर्जेने करतो. आपण निरोगी व फिट राहावं यासाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करतो. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या शरीराला र*क्त*पुरवठा करणाऱ्या या नसा ब्लॉक झाल्यास आपण कोणते पदार्थ खाऊन आपल्या नासाची स्थिती पुरवत करू शकतो.

१. संत्री – आपण दररोज आंबट फळांचे सेवन केले पाहिजे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि नसा स्वच्छ ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. संत्री फायबर, पोषक तत्त्व आणि व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असतात. त्यात पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते. या फळाच्या सेवनाने सोडियम बाहेर काढण्यात मदत होते, रक्तदाब देखील कमी होतो.

२. लसूण – विविध पदार्थांमध्ये लसणाचा वापर चव वाढवण्यासाठी केला जातो. हे खरोखर आपल्या हृदयासाठी देखील उत्तम असते. लसूण र*क्त*दा*ब कमी करू शकतो. यामुळे नसांमधील पट्टीका कमी होऊ शकतात. अगदी र*क्तवाहिनयांमधील अडथळा देखील रोखू शकतात.

३. बदाम – बदाम मध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्त्वे असतात जे विचार करण्याची क्षमता सुधारण्यास आणि हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास चांगले असतात. रोज बदाम खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. या फायद्यांव्यतिरिक्त, बदाम एलडीएलचे शोषण रोखण्यात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी देखील चांगले आहेत.

४. ब्लूबेरी – ब्लूबेरीमध्ये उच्च प्रमाणात पोषक आणि अँ*टि*ऑ*क्सि*डं*ट्स असतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ब्लूबेरी खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो, कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. जर हृदयरोग आणि कर्करोग टाळायचा असेल तर या फळाचे नक्की सेवन करा.

५. केल – जर आपण आजपर्यंत ही भाजी खाल्ली नसेल, तर आजपासून तिचा आपल्या आहारात समावेश करावा. ही आरोग्यदायी कोबी भाज्यांपैकी एक आहे. केल भाजीतील ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर सारखे घटक हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.