काही दिवसांपुर्वी बॉलिवुड किंग शाहरुख खानच्या मुलाला ड्र’ग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता मात्र त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आर्यन सोबतच त्याचे मित्र अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील सोडण्यात येईल. २५ दिवसांपासुन आर्थर रोडच्या तु’रुं’गा’त कै’द असलेल्या आर्यनला सोडवण्यात त्याचे वकिल मुकुल रोहतगी यांचा मोलाचा वाटा आहे. मुलाला तुरुंगातुन सोडवण्यासाठी शाहरुखने सतीश मानेशिंदे, अमित देसाई आणि नंतर मुकुल रोहतगी यांच्यावर विश्वास ठेवला.

आर्यन खानला २ ऑक्टोबरला क्रुझ शिप मध्ये ड्र’ग्स पार्टी करताना पकडण्यात आले. त्यानंतर ३ ऑक्टोबरला त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु झाले मात्र लोअर को’र्ट, स्पेशल कोर्ट आणि सेशन कोर्टाकडुन त्याच्या जा’मी’नाची या’चि’का फे’टा’ळण्या’त आली. त्यानंतर वकिलांनी मुंबई उ’च्च न्या’या’ल’या’कडे धाव घेतली. आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुखने सर्व प्रथम वकिल सतीश मानेशिंदे यांची निवड केली होती. हे तेच वकिल आहेत ज्यांनी सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढवली होती.

खुप प्रयत्न करुन देखील जामिन मिळत नसल्याने सुप्रसिद्ध वकिल अमित देसाई यांना ती केस देण्यात आली मात्र तेथेही प्रयत्न अयशस्वी ठरत होते. त्यानंतर शाहरुखने मुकुल रोहतगी यांच्यावर विश्वास ठेवला. मुंबई उ’च्च न्या’या’ल’या’त मुकुल रोहतगी सतीश मानेशिंदे यांच्यासोबत मुख्य वकिल म्हणुन हजर झाले आणि स्वताची बाजु मांडली. ३ दिवस ही केस कोर्टात चालल्यानंतर शेवटी २५ दिवसांनंतर आर्यनसोबत अरबाज मर्चेंट आणि मुनमुनला जामीन मिळाला.

मुकुल रोहतगी यांनी लढवलेल्या शक्कलेमुळे आणि तर्कवितर्कांमुळे कोर्टाला जामीन देण्यास भाग पाडले. आर्यनला जामीन मिळाल्यावर सोशल मिडियासोबत इतर प्लॅटफॉर्मवर पुर्व एजी मुकुल रोहतगी यांची जोरदार चर्चा होत आहे. मुकुल यांनी आर्यनसाठी किती फि घेतली तसेच आर्यन खानच्या केस मध्ये त्यांची एंट्री कशी झाली हे जाणुन घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

आर्यन खान कडुन कोर्टात बाजु लढवणारे वकिल मुकुल रोहतगी यांनी याआधीही या प्रकरणी स्वताचे मत नोंदवले होते. सुरुवातीला कोर्टाने आर्यनची याचिका फे’टा’ळ’ल्या’नंतर मुकुल यांनी रोहतगी यांनी एन’सी’बी’च्या तपासाला शहामृगाची उपमा देत म्हटले होते कि एन’सी’बी’कडे आर्यनला कैद करण्याचे कोणतेच कारण नाही तरी ते रेतीत तोंड लपवलेल्या शहामृगाप्रमाणे काम करत आहे. आर्यनला एक सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी लागत आहे. त्यानंतर मुकुल रोहतगी यांच्याकडे आर्यनची केस सोपवण्यात आली.

ज्युनियर वकिल म्हणुन सुरु केले होते काम – देशाचे १४ वे अटॉर्नी जनरल म्हणुन काम केलेले मुकुल रोहतगी यांनी ज्युनिअर वकिल म्हणुन करियरला सुरुवात केली होती. त्यांचे वडिल अवध बिहारी रोहतगी स्वता दिल्ली हाय कोर्टाचेव जज होते. मुंबईतुन लॉची डीग्री घेतल्यानंतर योगेश कुमार सभरवाल यांचे ज्युनिअर म्हणुन त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली. व पुढे जाऊन ते देशाचे ३६ वे चीफ जस्टिस बनले. १९९३ मध्ये रोहतगी यांना दिल्ली हायकोर्टात सिनियर कांउसिलची पोस्ट मिळाली होती.

गुजरात दंगा याप्रकरणी सुद्धा लढवल्या केस – १९ जुन २०१४ ला तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अटॉर्नी म्हणुन नियुक्त केले होते. १८ जुन २०१७ पर्यंत ते या पदावर काम करत होते. २००२ च्या गुजरात दं’ग’ली’प्रकरणी रोहतगी यांनी स’र्वो’च्च न्या’या’ल’यात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. याशिवाय बनावट ए’न’का’उं’ट’र प्रकरण आणि बेस्ट बेकरी प्रकरण, जाहिरा शेख प्रकरण, योगेश गौडा खू’न प्रकरण यासारख्या प्रसिद्ध खटल्यांमध्ये स’र्वो’च्च न्यायालयात धाव घेतली होती.

किती फि घेतात मुकुल रोहतगी – मिडिया रिपोर्टस् मध्ये दिलेल्या माहितीनुसार पुर्व अटॉर्नी जनरल आणि सध्याचे सुप्रिम कोर्टाचे वरिष्ठ वकिल मुकुल रोहतगी एक सुनावणीसाठी १० लाख रुपये फि चार्ज करतात. परंतु केसची गंभीरता पाहुन फि कमी जास्तसुद्धा होऊ शकते. महाराष्ट्र सरकार द्वारे आरटीआय मध्ये दिलेल्या उत्तरनुसार जस्टीस बीएच केस मध्ये मुकुल रोहतगी यांना फि म्हणुन एकुण १.२१ करोड रुपये दिले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *