जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया देतो ज्यात तुम्ही दिवसाला ४००० हजार रुपये आरामात कमावु शकता. या बिझनेसची खासियत म्हणजे यासाठी कोणत्याही विशेष ट्रेनिंगची गरज नाही. या बिझनेसमध्ये तुम्हाला महिन्याला १,२०,००० रुपये कमावु शकता. हा बिझनेस म्हणजे कॉर्न फ्लेक्सचा . ज्यामध्ये तुम्ही लखपती बनु शकता.

मका तर सगळ्यांनाच माहित आहे. अनेकांकडे सकाळच्या नाश्त्याला मका खाल्ला जातो. तो आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो.

किती जागा लागते – हा बिझनेस करण्यासाठी मक्याची झाडे लावणे गरजेचे असते. आणि त्यासाठी जमीन असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त स्टोरेज साठी जागा सुद्धा लागते. हे सर्व पकडुन तुमच्याकडे साधारण २००० ते ३००० स्केअर फिट जागा असली पाहिजे. या व्यवसायासाठी तुम्हाला मशीन, वीजेची सुविधा , GST नंबर, कच्चा माल, जागा आणि माल ठेवण्यासाठी गोदामाची आवश्यकता असते.

व्यवसाय कुठे करावा – या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन केवळ कॉर्न फ्लेक्स तयार करण्यासाठी वापरली जात नाही तर गहु आणि तांदळाचे फ्लेक्स तयार करण्यासाठी सुद्धा होतो. हा व्यवसाय जिथे मक्याचे जास्त उत्पादन घेतले जाते अशा ठिकाणी सुरु करावा. जर तुम्ही दुरुन मके आणुन त्याचे फ्लेक्स तयार केलात तर ते तुम्हाला खुप महाग पडेल.

एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी ३० रुपये खर्च येतो. तेच कॉर्न फ्लेक्स बाजारात ७० रुपये किलो दराने विकले जातात. जर तुम्ही १०० किलो कॉर्न फ्लेक्स एका दिवसात विकलात तर तुम्हाला ४००० रुपयांचा नफा होऊ शकतो. म्हणजेच महिन्याला तुम्ही १,२०,००० रुपयांची खरेदी करु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – सदरची माहिती ही इंटरनेटच्या आधारे बनवली आहे याची पूर्ण माहिती हवी असल्यास या व्यवसायातील तज्ज्ञ मंडळींना भेटावे. आम्ही वरीलपैकी कोणत्याही गोष्टीची खात्री देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *