चित्रपटसृष्टीतल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपण कॅमेऱ्यापासुन लपत नाही. काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यावर लगेच चाहात्यांपर्यंत पोहचतात. त्यात काही मजेशीरर तर काही भावुक आठवणी असतात. तर काही रोमॅण्टीक आठवणीसुद्धा असतात. तर काही असे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात ज्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उप्स् मुमेंटबद्दल सांगणार आहोत.
1. मल्लिका शेरावत – २०१२ मध्ये आलेल्या किस्मत लव्ह पैसा या चित्रपटाच्या दिल्ली येथील प्रमोशन दरम्यान अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि अभिनेता विवेक ऑबेराय अशा काही अंदाजात दिसले कि त्यांचा तो अवतार पाहुन चाहत्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उभे झाले. लाईम लाईटमध्ये दिसण्यासाठी दोघांनी मिळुन एक टिशर्ट घातले होते. त्यांच्या या अजब पेहरावासाठी प्रेक्षकांनी त्यांची खिल्लीसुद्धा उडवली होती.
2. अनु मलिक आणि अनिल कपुर – अनेकदा कलाकार कोणत्याही कार्यक्रमात भेटल्यावर हात मिळवतात किंवा एकमेकांना मिठी मारतात. अशाच एका कार्यक्रमात अनुमलिक एकमेकांना मिठी मारत होते पण फोटोग्राफरने नेमक्या अशा क्षणाला फोटो काढला जे तो फोटो पाहताना काहीतरी भलतेच जाणवते. हा फोटो पाहताच क्षणी असे वाटते कि अनु मलिक आणि अनिल कपुर एकमेकांच्या ओठांना किस करत आहे.
3. राखी सावंत – मध्यंतरी गायक मिका सिंहच्या वाढदिवसाच्या पार्टींमधील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. २००६ च्या बर्थडेपार्टीला मिकाने राखी सावंतला आमंत्रण दिले होते. त्यावेळी मिकाचा स्वतावरील ताबा सुटला आणि त्याने अचानक राखीला किस केले. त्यावेळी खुप मुश्किलीने राखी मिकाच्या पकडीतुन सुटली होती. मिकाची ती हरकत सगळ्यांनाच चकित करणारी होती.
4. प्रियंका चोपडा – देसी गर्ल प्रियंका चोपडा एका इव्हेंटला गेली होती. त्यावेळी तिने व्हाइट क्रॉप टॉप आणि काळया रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. तिचा तो स्कर्ट जााळीदार असल्यामुळे खुपच पारदर्शक होता. त्यामुळे तिला खुप ट्रोल केले गेले.
5. राणी मुखर्जी आणि कॅटरीना कॅफ – काही दिवसा्ंपुर्वी एका कार्यक्रमात राणी मुखर्जी आणि कॅटरीना कॅफ गेल्या होत्या . त्यावेळी एकमेकांना मिठी मारण्यासाठी दोघी जणी पुढे आल्या त्यावेळी कॅटरिना राणीच्या ओठांच्या इतक्या जवळ आलेली कि राणीला थोडे मागे सरकावे लागले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !