बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री दिपिका पदुकोण तिच्या घायाळ अदांनी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकुन घेते. दिपिकाचा ५ जानेवारीला वाढदिवस असतो. या वर्षी दिपिकाने तिचा ३६ वा वाढदिवस सादरा केला. दिपिका अभिनयासोबत सोशल मीडियामुळे सुद्धा चर्चेत असते.

काही दिवसांपुर्वीच दिपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचा ३ रा वाढदिवस साजरा केला. दोघांनी २०१८ मध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला इटली येथे लग्न केले होते. त्यावेळी २०१८ मध्ये त्यांचे लग्न हे मोठ्या चर्चांपैकी एक होते. लग्नानंतर ती एक पत्नी म्हणुन कशी आहे याबद्दल दिपिकाने सांगितले होते. तसेच तिने रणवीरसोबतचे बेडरुम सिक्रेटसुद्धा शेअर केले. जे ऐकुन रणवीर स्वता हैराण झाला होता.

लग्नानंतर हे जोडपे एका इव्हेंटला एकत्र गेले होते. तेव्हा लग्नानंतर या दोघांचे आयुष्य कसे चालु आहे हे जाणुन घेण्याची सगळ्यांच उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्या वर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तक दिपिकाने असे काही दिले ज्यामुळे रणवीर स्वता हैराण झाला.

दिपिकाला जेव्हा त्याच्या स्टाईल आणि ब्युटी सिक्रेट बद्ल विचारले गेले. तेव्हा तिने सांगितले कि रणवीर खुप वेळ शॉवर घेतो. आणि टॉयलेट मध्ये पण खुप वेळ घालवतो. तसेच रणवीर बेडमध्ये पण खुप वेळ घालवतो. दिपिकाच्या या शेवटच्या वाक्याने रणवीर सोबत तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. दिपिका काय बोलत आहे याचा अर्थ प्रत्येक जण लावु लागले. स्वता रणवीर सुद्धा तिच्या तोंडाकडे पाहत बसला. त्यानंतर वाक्य सावरत दिपिकाने म्हटले कि माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे कि रणवीर बेडवर झोपायला जाताना सुद्धा खुप वेळ लावतो.

तर रणवीरने एका मुलाखतीत सांगितले कि त्याच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते. दिपिका त्याच्यासाठी चहा बनवुन आणते. त्यानंतर ती रणवीर साठी खास स्पेशल रसम आणि भात बनवते. दिपिका रणवीरला नाश्ता केल्याशिवाय जाऊ देत नाही. तसेच त्यांच्या दिवसाची सुरुवात भजनाने सुद्धा होते असे रणवीर ने सांगितले कारण दिपिका सकाळी लवकर उठते. त्यानंतर ती भजन लावते. सध्या हे जोडपे त्यांच्या आय़ुष्यात खुप सुखी आणि सक्सेसफुल आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *