बॉलिवुडमध्ये अनेक कपल आहेत. त्यांना पाहुन कित्येकजण आपले कपलगोल सेट करत असतात. त्यातलेच एक कपल म्हणजे अर्जुन आणि मलायका. अरबाज सोबत घ*ट*स्पो*ट झाल्यावर मलायकाने तिच्याहुन १२ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुनला डेट करायला सुरुवात केली. कित्येकदा या दोघांनी त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट केलेले. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता अर्जुन आणि मलायकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

सहा दिवस घरात बंद आहे मलायका – असे म्हटले जाते कि गेले ६ दिवस मलायका तिच्या घरातुन बाहेर पडलेली नाही. ती पुर्णपणे आ’य’सो’ले’श’न मध्ये गेली आहे. ती खुप दुखी असल्यामुळे तिने एकांतात राहण्याचा पर्याय अवलंबल्याचे म्हटले जाते.

अर्जुनने मलायकाची भेट घेतली नाही – या सहा दिवसांत अर्जुन कपुर एकदाही मलायकाला भेटायला गेलेला नाही. तीन दिवसांपुर्वी बहिण रिया कपुरच्या घरी डिनरसाठी जाताना अर्जुनला पाहिले होते. मलायकाचे घर रियाच्या घराच्या एकदम जवळच आहे. असे असुन देखील अर्जुन डिनर नंतर मलायकाला भेटायला गेला नाही. मलायका अर्जुन सोबत बरेचदा फॅमिली डिनरला जात असते मात्र यावेळी ती त्याच्यासोबत गेली नाही.

इंडियाज बेस्ट डांसर 2 के ग्रैंड फिनालेमध्ये सुद्धा सहभाग नाही – मागच्या आठवड्यात तब्येत ठिक नसल्याचे कारण देत इंडियाज बेस्ट डांसर 2 के ग्रैंड फिनालेला अनुपस्थित राहणार असल्याचे कळवले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती सध्या खुप लो फिल करत आहे. त्यामुळेच ती इंडियाज बेस्ट डांसर 2 के ग्रैंड फिनालेमध्ये सहभागी झाली नाही.
अर्जुन कपूर च्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्याकडे सध्या अनेक प्रोडक्टस् आहेत. लवकरच त्याचा एक वि’ले’न रिटर्न्स रिलीज होणार आहे. तर मलायका इंडियाज् बेस्ट डान्सर मध्ये परीक्षक म्हणुन दिसली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *