शाहरुख खानच्या मुलगीकडेही आहे तुफान संपत्ती, बघा ती कोणत्या गाड्या वापरते !

99

बॉलिवूडच्या किंग खानची फॅन फॉलोविंग ही देशातच नव्हे तर जगभरात जबरदस्त आहे. सध्या शाहरुख खान बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात मोठा सुपरस्टार मानला जातो. शाहरुख खानचे आयुष्य बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा यशस्वी अभिनेत्यासोबतच टॅलेंटेड बिझनेसमन देखील आहे. आजच्या काळात शाहरुख खानची गणना देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केली जाते. शाहरुख खानकडे संपत्ती आणि प्रसिद्धीची कमतरता नाही. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर शाहरुख खानने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

शाहरुख खानने त्याच्या मेहनतीच्या जोरावर एका मोठ्या स्थानावर मजल मारली आहे. शाहरुखची भारतासोबत भारता बाहेर देखील करोडो रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे त्याचे संपुर्ण कुटुंब ऐशो आरामाचे जीवन जगते. शाहरुखचा परिवार कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याची लाडकी लेक सुहाना ही एक प्रसिद्ध स्टारकिड आहे.

सुहाना सध्या तिचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी न्युयॉर्कमध्ये राहते. तिथे ती कोणत्या हॉस्टेल मध्ये नव्हे तर त्यांच्या स्वताच्या घरात राहते. सुहानाने सध्या बॉलवुडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती लाईमलाईट मध्ये असते. सुहाना सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

सुहाना खानला महागड्या कारची खूप आवड आहे तिच्याकडे कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. सुहाना खानच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास तिच्याकडे व्हेरिएंट रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी सारख्या महागड्या आणि करोडो रुपयांची वाहने आहेत. सुहाना खानची जीवनशैली राजकन्येपेक्षा कमी नाही आणि कमी वयात सुहाना खान अफाट संपत्तीची मालकिन आहे शिवाय सुहाना खाननेही अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !