फिटनेस आणि सौंदर्यासाठी बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्री प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपुर. सोशल मीडियावर सक्रिय असणारी जान्हवी कपुर यावेळी तिच्या टाईट कपड्यांमुळे उप्स मुमेंटची शिकार झाली. जिमला जाताना जान्हवीने खुप टाइट ड्रेस घातला होता.

जिममधुन निघुन ती कारमध्ये बसल्यावर तिच्यासोबत असे काही घडले ज्यामुळे तिला नजर चोरावी लागली. यावेळी तिने पिंक कलर का टॉप, स्पोर्ट्स ब्रा आणि टाइट जेगिंस घातली होती. केसांच्या दोन वेण्यामध्ये ती खुप छान दिसत होती.

जान्हवी कपुरच्या बाबतीत असे कित्येक दा झाले. तिचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद होत असतात. ज्यानंतर ती तिच्या स्टाइलसाठी ट्रोल होते. यापुर्वी जान्हवीने एक वनपीस घातला होता जो हवेत असा काही उडला ज्यामुळे तिला सर्वासमोर लाज वाटली. जान्हवीच नव्हे तर बॉलिवुडच्या अनेक अभिनेत्रींसोबत अशा घटना होत असतात. ज्यानंतर सोशल मीडियावर त्या ट्रोलिंगच्या शिकार होतात.

बॉलिवुडच्या अभिनेत्री जाणुन बुजुन असे कपडे घालतात अशी ट्रोलिंग सध्या सोशल मीडियावर होत आहे. तर काहींच्या म्हणन्यानुसार आपण असे कपडे घालावे ज्यात आपण कम्फर्टेबल असतो. नाहीतर लोकांसमोर आपला हसा होतो. जसा आता जान्हवी कपुरचा झाला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *