सलमान खान म्हटलं की त्याचा फिटनेस डोळ्यासमोर येतो. चित्रपटात शत्रुला रफ अॅण्ड टफ फाइट देऊन त्याला धुळीस मिळवणारा सलमान वयाच्या ६५ व्या वर्षी सुद्धा फिट अभिनेत्यांच्या यादीत येतो. तो आज ही त्याच्या फिटनेसवर खुप मेहनत घेतो. पण तुम्हाला माहित आहे का सलमान एका गंभीर आजाराने त्रस्त होता.

एक काळ असा होता जेव्हा सलमान सगळ्यात त्रासदायक अशा गंभीर आजाराने त्रस्त होता. या आजारात रुग्णाच्या नसांमध्ये खुप असह्य वेदना होतात. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या मनात आ’त्म’ह’त्ये’चे विचार देखील येतात. २०१७ ला आलेल्या ट्युबलाईट चित्रपटावेळी सलमानने सांगितलेली कि त्याला ट्रा’इ’जे’मि’न’ल न्यू’रे’ल्जि’या नावाचा गंभीर आजार झाला होता.

या आजाराला सुसाइडल डिजीज असे देखील म्हणतात. असे म्हणतात कि जेव्हा सलमान या आजाराशी सामना करत होता त्यावेळी त्याच्या मनात अनेकदा आ’त्म’ह’त्ये’चे विचार येऊन गेले होते. पण आता सलमान या सर्वातुन सावरला आहे. त्याचे फॅन्ससुद्धा त्याच्या हिंमतीची दाद देत आहे.

सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. सध्या तो अभिनेत्री कॅटरिना कॅफ , आणि अभिनेता इम्रान हाश्मी सोबत टायगर ३ ची चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणुन दिसणार आहे. तर ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘किक 2’, ‘दबंग 4’, ‘बजरंगी भाईजान’ चा सीक्वल हे प्रोजेक्ट त्याचे येत्या काळात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही एक प्रकारची मेजवानी असेल यात शंका नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *