बॉलिवूडमधील जोडपी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांची छोट्यातली छोटी गोष्ट, त्यांचा वावर आणि ती जोडपी देखील खूप खास असतात. अनेक जोड्या फारच अनपेक्षितपणे तयार झालेल्या आपण पाहू शकतो, ज्यामुळे त्या आजच्या काळात चर्चेचा विषय बनल्या आहेत. अशीच एक जोडी आहे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. कारण या दोघांच्या नात्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना बाकीच्यांपेक्षा वेगळे असल्याचे दर्शवतात. या दोघांच्या जोडीतील खास गोष्ट म्हणजे त्यांच्या वयात खूप फरक आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयात सुमारे ११ वर्षांचा फरक आहे.

मलायका अरोडा अर्जुन कपूरपेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे या दोघांची जोडी खूपच वेगळी असल्याचे म्हणतात. अलीकडेच दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे दोघेही चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांच्या संपत्तीची तुलना केली तर अर्जुन कपूर मलायका अरोराच्या जवळपासही येत नाही, कारण अर्जुन कपूरने आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये जेवढी कमाई केली आहे तेवढी कमाई मलायका अरोरा दर वर्षाला करते. मलायकाने सलमानच्या भावापासून वेगळे होण्यासाठी करोडो रुपयेही घेतले होते. चला तर जाणून घेऊया या दोघांच्या मालमत्तेबद्दल !

अर्जुन कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन कपूरच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तो अरबाज खानची पहिली पत्नी मलायका अरोरा हिला डेट करत आहे, परंतु मलायका अरोरा तिचा पती अरबाज खानपासून पूर्णपणे विभक्त झाली आहे. यामुळे ती स्वतःचे निर्णय घेते. मलायका अरोराच्या या निर्णयांपैकी एक अर्जुन कपूर देखील आहे कारण लवकरच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आजच्या काळात अर्जुन कपूरची एकूण ११० कोटींहून अधिक संपत्ती आहे.

मलायकाची एक वर्षाची संपत्ती अर्जुन कपूरच्या एकूण संपत्तीएवढी आहे. मलायका अरोरा ही एक खूप मोठी बॉलिवूड अभिनेत्री आहे, ज्यामुळे तिला तिचं आयुष्य खूप सुंदर आणि विलासी पद्धतीने जगायला आवडतं. मलायका अरोडा बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरला डेट करत आहे आणि लवकरच लग्न करणार आहे.

मलायका अरोरा संपत्तीच्या बाबतीत अर्जुन कपूरपेक्षा खूप पुढे आहे कारण मलायका अरोराची वर्षभराची कमाई अर्जुन कपूरच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी आहे. कारण मलायका अरोरा ही आजच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिच वार्षिक उत्पन्न ९८ कोटी रुपये इतके आहे तर अर्जुन कपूरची एकूण मालमत्ता केवळ ११० कोटी रुपये आहे.

त्यांच्या संपत्तीमध्ये जरी फार फरक असला तरीदेखील ते दोघे फार प्रेमाने आणि आपुलकीने एकमेकांसोबत राहतात व वेळ घालवतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *