अभिनेत्री आलिया भट्टने तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत १४ एप्रिलला विवाहगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यातच आलियाने तिच्या चाहत्यांना ती गरोदर असल्याची गोड बातमी दिली. तिच्या या गोड बातमीमुळे सगळे खूप खुश आहेत.

आलियाने एका मुलाखतीत सांगितलेले की तिला लहान असल्यापासून तिला रणबीर आवड होता. एकदा तिला त्याच्याशी बोलायची संधी मिळाली पण ती तेव्हा तिच्या मनातील गोष्ट त्याला सांगू शकली नाही. तिची आणि रणबीरची ओळख करण जोहरमुळे झाली होती. करणने तिला रणबीरला तो आवडत असल्याचे सांगायला सांगितले होते. पण तेव्हा आलियाची हिम्मत झाली नाही.

करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीजनच्या पहिल्या भागात आलिया आणि रणवीरने उपस्थिती लावली होती तेव्हा या दोघांना करणने काही प्रश्न विचारले त्याची भन्नाट उत्तरे या दोघांनी दिली आहेत.

करणच्या शोमध्ये रणवीर आणि आलियाने खूप धमाल केल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळते. दरम्यान करण आलियाला विचारतो की लग्नाबद्दलचा असा कोणता भ्रम जो लग्न झाल्यानंतर चुकीचा सिद्ध झाला. त्यावर आलिया लगेच म्हणते की लग्नाआधी आपण मधूचंद्राची रात्र वगैरे ऐकतो पण प्रत्यक्षात मात्र तो एक भ्रम आहे.

कारण लग्नाच्या दिवशी आपण इतके थकलेले असतो की तशी रात्र कधी होतच नाही. त्यानंतर मला अचानक लंडनला जावे लागले आणि रणबीरला उत्तराखंडला जायचे होते. त्यादिवशी आमचा दिवस इतका बिझी होता की आम्ही एकत्र शेजारी बसलो सुद्धा नाही.

आलियाच्या या उत्तरावर तिच्या शेजारी बसलेला रणवीर सुद्धा हसायला लागला. आलिया पुढे म्हणाली की, रणबीर इतर पुरुषांसारखा जबरदस्ती करणारा नाही, तो खूपच साधा आहे. मी खूप खुश आहे की तो आता माझा नवरा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *