दिग्दर्शकाने ‘कट’ बोलूनही नाही थांबली ही अभिनेत्री आणि इमरान हाश्मीला नॉनस्टॉप किस करत राहिली !!

159

इमरान हाश्मीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मुलींना किस करण्यात इमरान हाश्मी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले जाते. पण एका अभिनेत्रीने इमरान हाश्मीचा रेकॉर्ड मोडला. आणि दिग्दर्शकाच्या कट असे म्हणल्यानंतरही ती थांबली नाही. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फाखरी आहे. इमरान हाश्मी आणि नर्गिस यांनी अझहर या चित्रपटात एकत्र काम केले होते.

‘बोल दो ना जरा’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान एक किसिंग सीन ठेवण्यात आला होता, ज्यासाठी अभिनेत्री नर्गिस फाखरी तयार होती.आमच्या माहितीनुसार, जेव्हा हे चुंबन शूट केले जात होते तेव्हा डिरेक्टरने सातत्याने कट-कट म्हटले जात होते. मात्र नर्गिस फाखरी किस थांबवण्याचे नाव घेत नव्हती. इमरान हाश्मीला पकडून नर्गिस सतत किस करत जात होती.या शूटदरम्यान इमरान हाश्मीची प्रकृतीही बिघडली होती., एका मुलाखतीत किसिंग सीनबद्दल खुलासा करताना, अभिनेत्री नर्गिस फाखरी म्हणाली की तिला सलग पाच वेळा इमरान हाश्मीचे चुंबन घ्यायचे होते हा सीन करण्यासाठी तिने भरघोस फी वसूल केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा!