सध्याच्या ऑनलाईन युगात सगळेच सोशली ऍक्टिव्ह झाले आहेत. या सगळ्याला वेगवेगळे सेलिब्रीटी देखील अपवाद नाहीत. सगळेच सेलिब्रीटी सोशली खूप ऍक्टिव्ह असलेले आपल्याला दिसून येतात. फॉलोअर्स आणि लाईकच्या जमान्यात टिकून राहण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु असते.

बॉलिवूड स्टार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सगळ्यांनाच माहित आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेत्येक मीडियावर पलक तिवारी झळकत आहे. पलक तिवारी रोज एका नवीन लूकमध्ये दिसत आहे. यामुळे सध्या तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत. पलक तिवारीच्या या हॉट लूक मधील फोटो आणि व्हिडीओने सोशल मिडीयचा पारा एकदम हाय केला आहे.

पलक तिवारीचे नवनवीन लूक मधले व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. पलकने पोस्ट केलेल्या अशा अनेक पोस्ट आहेत ज्या खूप जास्त वायरल झाल्या आहेत. तिचा जम सूट मधला लूक असो साडीतला किंवा मग एखाद्या हॉट शॉर्ट ड्रेस मधला सगळ्याच लूकना तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. सगळ्याच फोटोमध्ये पलक तिवारी एकदम हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

पलक तिवारी तिच्या आई आणि लहान भाऊ रियांश यांच्यासोबत राहते. पलक तिवारीची आई श्वेता तिवारी ही टीव्ही इंडस्ट्रितील एक नावाजलेली अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पलकला देखील अभिनय आणि मॉडेलिंगची आवड असल्याने लहान पणापासूनच तिने आई कडून याचे धडे घेतले आहेत.

पलक तिवारीने घाललेल्या एका फॅन्सी आउटफिट मधील व्हिडीओ मोठया प्रमाणवर व्हायरल केला जात आहे, या व्हिडीओ वर खूप कमेंट देखील येत आहेत ज्यामध्ये अनेक वाईट कमेंट तिच्यावर केल्या गेल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *