अबब ! चक्क अंगावर फुले चिकटवून केला बोल्ड व्हिडिओ शूट, येथे पहा

85

उर्फी जावेद फॅशनच्या नावावर काही वेगळे करते तेव्हा ती नेहमीच लोकांची मने जिंकते. उर्फीचे हे कपडे पाहून काहीजण तिच्या लूकचे कौतुक करत आहेत तर काही जण तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्सने हैराण झाले आहेत. यावेळीही हा प्रकार घडला. उर्फीने यावेळी बागेत फुलांपासून बनवलेली बिकिनी घातली आहे. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे.

तिच्या नवीन व्हिडिओमध्ये उर्फी तिचे शरीर फुलांनी झाकताना दिसत आहे. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर तिची नवीन बिकिनी स्टाईल दाखवली. तिच्या लूकसाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला होता आणि तिचे केस खुले होते.

उर्फी जावेद पिवळ्या फुलांनी बनवलेली बिकिनी परिधान करून बागेत पोहोचली. व्हिडीओमध्ये उर्फी तिचे शरीर हलवताना दिसत आहे. फ्लर्ट करताना उर्फी जावेदने ही बिकिनी अशा प्रकारे परिधान केली आहे की कोणीही तिच्याबद्दल वेडे होईल. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदच्या या व्हिडिओवर तिचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने चक्क – ‘फूल हूं गुलाब की चमेली समझ में नहीं आता। मैं दीवाना हूँ, अपने दोस्त को गलत मत समझना।’ अश्या श्सब्दात कमेंट केली।

तेथेच एका अन्य यूजर ने कमेंट केली- ‘लोगों को नजरअंदाज करना और बोल*डी लुक देना साहस का एक बड़ा काम है।’ तिसर्‍या यूजर ने लिहिले- ‘आपकी रचनात्मकता आसमान से भी ऊंची है।’चौथ्या यूजर ने लिहिले- ‘आपके आत्मविश्वास को सलाम.’ अश्याकाही कमेंट करून तिच्या चाहत्यांनी तिची प्रशंसा देखील केली.