गँगस्टर आणि हिस्ट्री सिटर विकास दुबे याचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर केला गेला. आठ पोलीस कर्मचाऱ्याचे ह त्या करण्याचा त्यावर आरोप होता. विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आले परंतु शुक्रवारी सकाळी विकास दुबे याला एसटीएफपथक गाडीमध्ये घेऊन जात होते. तेव्हा समोर जनावराचे घोळके आल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीचा अपघात झाला. गाडी मधील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बेशुद्ध पडले असता याचाच फायदा विकास दुबे घेतला आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातातील हत्यार घेऊन पळून जाऊ लागला. त्यावेळेसच झालेल्या चकमकीमध्ये विकास दुबे एन्काऊंटर केला.

विकास विकास दुबेच्या एन्काऊंटरवर पूर्ण देशामध्ये सनसनी पसरली. बॉलीवूड चे ॲक्टर सुधा एन्काऊंटर पाहून हैरान झाले. त्यालाच अपवाद तापसी पन्नू सुद्धाराहू शकली नाही. एन्काऊंटर बद्दल जाणूनही हैराण झाली . तसेच तिने त्या लोकांना सुद्धा निशाण्यावर घेतलं. जे बॉलीवूड वर टीका करतात.कि हे बोललीवूड मध्ये वास्तविक काही नसत. तापसीने ट्विट करून म्हणलं की,” जे बॉलीवूड वर आरोप करतात ते वास्तविक तपासून खूप दूर असतात”.

विकास दुबे याला अटक करण्यापासून त्याचा एन्काऊंटर करण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम फिल्मी स्टईलनं झाला आहे. विकास दुबे उत्तर प्रदेशातील कानपूर येथून आठ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करून प्रदेशातील उज्जैन येथे येण, अटक करत असताना मी कानपुर चा विकास दुबे आहे हेसांगणं,सगळं चित्रपटातील सिनप्रमानेच आहे. ही घटना पाहता कोणालाही एखाद्या बॉलीवूडच्या चित्रपटाचे स्टोरी वाटत आहे. तापासिने ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *