कोणत्याही व्यक्तीच्या अंगी असलेल्या कौशल्याला फक्त रस्ता दाखवायला उशीर आहे.यशाचं शिखर आपोआप प्राप्त होत.आम्ही आज असेच काही नेपाळमधील कोलीवूड म्हणजेच नेपाळमध्ये छोटी फिल्म इंडस्ट्री असली तरी तेथील सेलिब्रिटींनी स्वतःच्या दमावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे आज आम्ही तुम्हाला अशाच 5 सेलिब्रेटी बदल सांगणार आहोत.

उदित नारायण झा – उदित नारायण यांनी नेपाळमध्ये सन 1970 मध्ये रेडिओ स्टेशनला लोक गायक म्हणून काम केले.यशस्वी आणि प्रसिद्ध सिंगर म्हणून नाव कमावले. त्यांनी आठ वर्षे नेपाली म्युझिक मध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपल्या करिअर अजमावल.आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर्स आहेत.

बॉलीवूड चित्रपटात अनेक सुपरहिट गाणे गायले आहेत. आज उदित नारायण यांनी इंटरनॅशनल स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे.

मनिषा कोईराला – खूपच सुंदर आणि टॅलेंटेड एक्ट्रेस मनिषा कोईराला बॉलिवूडमध्ये खूपच प्रसिद्धी मिळवून आपली आपली खास ओळख निर्माण केली आहे.मनिषा कोईराला चे अर्ध लहानपण भारतामध्ये गेल आहे.भारतामध्ये सर्वप्रथम त्यांनी मॉडेलिंग मध्ये आणि नंतर बॉलीवूड मध्ये करियर आजमावले. दिलसे, सौदागर अशी अनेक सुपरहिट चित्रपटात भूमिका निभावून आपला खास ठसा निर्माण केला.

आदित्य नारायण झा – सिंगर उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण चा भारतामध्ये जन्मला आहे. परंतु मूळ नेपाली परिवारातले आदित्य यांनी बॉलिवूड मध्ये आपले प्रतिबिंब दाखवून खूप मोठं यश आणि प्रसिद्धी मिळवली. चाइल्ड एक्ट्रेस म्हणून आदित्य नारायण यांनी अनेक चित्रपटात काम केल्यानंतर सिंगिंग मध्ये आपलं करियर आजमावले आपलं करियर आजमावले.आज ते प्रसिद्धी आणि यश मिळवणाऱ्या श्रेणीमध्ये मोडले जातात.

माला सिन्हा – नेपाळमधील ख्रिश्चन परिवारात जन्मलेली माला सिन्हा हिला प्रत्येक जण ओळखतो. हिंदी सिनेमातील दिग्गज अदाकार मला सिन्हा यांनी आपले एक्टिंग करिअर बंगाली चित्रपटातील सुरू केलं होतं.

त्यानंतर त्यांनी नेपाली चित्रपटांमध्ये काम केलं. आणि काही काळानंतर हिंदी सिनेमा मध्ये यश आणि प्रसिद्धी मिळवली. मला सिन्हा यांनी जिद्द, राधा का संगम, वक्त का सिकंदर, धन दौलत, बेरहम, कर्मयोगी, संजोग असे अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका निभावली.

पूर्णिमा श्रेष्ठा – पूर्णिमा श्रेष्ठा बॉलिवूडमधील जानेमाने प्लेबॅक सिंगर आहे. बॉलीवूड मध्ये सुषमा श्रेष्ठा म्हणून ओळखला जातो. त्यांनी आपलं करियर म्हणून सुरू केला होता. तिला 1971 मध्ये आलेले रमेश यांची फिल्म मधील अंदाज मे है ना बोलो बोलो गाण्याला प्लेबॅक सिंगर म्हणून गायला होत.

त्यानंतर मुझसे है पहले का नाता कोई, क्या हुआ तेरा वादा यामध्येही काम केलं. पुर्णिमा श्रेष्ठा यांनी माधुरी दीक्षित यांच्यावर फिल्मवलेल गाणं चने के खेत मे गाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *