दीपिका ने सांगितले रणवीरच्या गुपित गोष्टी जाणून तुम्हाला धक्का बसेल!

496

बॉलीवूड मध्ये सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे दीपिका आणि रणवीर सिंह या दोघांची स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच रंगलेले असते. “रामलीला” बॉलीवूड चित्रपटापासून या दोघांची प्रेम कहानी बहरात आली. चाहत्यांना नेहमीच रणवीर आणि दीपिका यांच्या लाइफस्टाइल विषय जाणून घेण्याची आवड असते.दीपिका आणि नेहमी चर्चेत असतात . सोसिअल मीडियावर रणवीर आणि दीपिका यांचा पुरस्कार सोहळ्यातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने रणवीर विषयी काही गुपित गोष्टी चाहत्यांना सांगितल्या.

फॅमिली ब्युटी अवॉर्ड्समध्ये तिने हजेरी लावली होती.फंक्शनमध्ये तिने रणवीरच्या काही सवयी बद्दल सीक्रेट उघड केले. बोलताना दीपिकाने बेडरूम सिक्रेट सुद्धा सांगितले. दीपिकाला ब्युटी सिक्रेट बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचा उत्तर देताना दीपिका म्हणाले की”रणवीर आंघोळीला खूप वेळ घेतो. टॉयलेटमध्ये ही तो बराच वेळ असतो तसेच रात्री अंथरुणात यायलाही खूप वेळ लावतो”.

रणविर -दीपिका ने सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत दिमाखदार विवाह सोहळा पार पडला. सध्या लॉक डाऊन मध्ये दीपिका आणि रणवीर घरीच असून दीपिका वर्क फ्रॉम होम करत आहे. चित्रपटाचे स्किपट वाचणे व त्यावर काम करणे हे काम दीपिका करत आहे. रणवीरचा 83 वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला प्रदर्शित होण्यासाठी येत आहे.