9 जुलै 1965 ला मुंबईमध्ये जन्मलेली एक्ट्रेस आणि आणि मॉडेल संगीता बिजलानी आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.संगीता बिजलानी एक सुपरस्टार होती आणि सलमान सोबत लग्न करण्याच्या खूप जवळ होती.पण संगीता बिजलानी ने लग्न करण्यास नकार दिला.
इंडिया टुडे चा रिपोर्ट नुसार 27 मे 1994 ला दोघांचे लग्न होणार होते. संगीता बिजलानीच्या म्हणण्यानुसार सलमान खानने ही तारीख निश्चित केली होती.
संगीता आणि सलमान खान यांची ओळख सन 1986 बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी कमर्शियल मध्ये काम केलं.1993 मध्ये एका इंटरव्यू मध्ये सलमान खानने सांगितलं होतं की लग्न करायचा आहे.ती संगीता बिजलानी असू शकते. नाहीतर दुसरी कोणी मुलगी असू शकते.
करण जोहरचा पॉप्युलर शो कॉफी विथ करण या शोमध्ये सलमानला खूप विचारण्यात आल्यानंतर सलमान खान ने कबूल केलं होतं की संगीता बिजलानी सोबत लग्न करण्यासाठीचे कार्ड छापले गेले होते. परंतु संगीता बिजलानी ने लग्न करण्यास नकार दिला.
का झाले नाही सलमान खानचे संगीता बिजलानी सोबत लग्न?
सलमान खानचा परिवार लग्नासाठी तयार होता. पण संगीता बिजलानी चा परिवार लग्नाच्या थोडासा विरोधात होता.जेव्हा लग्नाच्या तयारीमध्ये दोन्ही परिवार मग्न होते तेव्हा संगीता बिजलानी ला समजले की सलमान खान चे अफेअर सोमीआली सोबत चालू आहे.
त्यानंतर संगीता बिजलानी ने सलमान सोबत लग्न करण्यास नकार दिला. संगीता बिजलानी सांगते की जेव्हा सलमान खानच्या बेवफाई कळली तेव्हा ती खूप दुखी आणि इमोशनल झाली होती.
त्यानंतर संगीताने मोहम्मद अजहरुद्दिन भारतीय क्रिकेटर त्याच्यासोबत 1996 मध्ये लग्न केलं. अझरुद्दीन त्यावेळेस लग्न केले लग्न झालेला होता. त्याला दोन मुलं होती. संगीतासाठी अजहर ने त्याची पहिली पत्नी नौरानी ला तलाक दिला. संगीताने लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर संगीताने आपलं नाव आयेशा ठेवलं.14 वर्षानंतर 2010 मध्ये दोघांचा तलाक झाला.
संगीता गेल्या खूप काही काळापासून सिंगल आहे. ती आपल्या ब्लॉगद्वारे आपल्या फॅन्सीशी कनेक्ट राहते. ब्लॉग वर मॉडर्न जमान्यातील रिलेशनशिप, डेटिंग, सिंगल लाईफ याबाबतीत लिहिते. संगीता सिंगल राहून सुद्धा आपली लाईफ एन्जॉय करत आहे आणि ती खुश आहे असं ती म्हणते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !