भाताच्या शेतातून सलमान खानने फोटो शेअर करत असं काही कॅप्शन दिल जाणून तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल !

676

सध्या लॉकडाऊनच्या वेळी सलमान खान आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर खूप एन्जॉय करत आहे. कधी कधी सलमान खान फार्म हाऊस च्या अवतीभवती नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी बाहेर पडत असतो.त्यावेळेस तो नैसर्गिक सौंदर्याचे चित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपून तो फोटो सोशल मीडिया वरती शेअर करत असतो.परंतु ह्या वेळेस सलमान खानने भाताच्या शेतीतील एक सुंदरसा फोटो काढला आहे. आणि तो सोशल मीडिया वरती शेअर केला आहे.

सलमान खानचा फोटो चाहत्यांमध्ये खुपच व्हायरल होत आहे. सलमान खान भाताच्या शेतीमध्ये हाफ पॅन्ट, ग्रे टी-शर्ट आणि टोपी खालून भाताच्या शेतीमध्ये मधोमध हस्ता चेहरा करून उभा आहे.तसेच बॅकग्राऊंड ला पाठीमागे नैसर्गिक सौंदर्य बहरून दिसत आहे.

सलमान खानने दिला लालबहादूर शास्त्री यांचा नारा

सलमान खानचा फोटो फोटोशूट पेक्षा कमी वाटत नाही. सलमान खानने फोटोला कॅप्शन देत लिहिला आहे की “दाने दाने पेली का होता है खानेवाले का नाम. जय जवान जय किसान”. ह्याचा अंदाज मधील सलमान खानचा फोटो ने व सलमान खानने फोटो ला दिलेल्या कॅप्शनने सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे. सलमान खान लॉक डाऊन च्या अगोदरच आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर गेले होता. सलमान खान पनवेल येथे जॅकलीन फर्नांडिस, युलिया वंतूर आणि काही सेलिब्रिटी त्याच्या सोबतीला फार्महाउस वरती होत्या.